लाईव्ह न्यूज :

default-image

प्रसाद लाड

IPL 2018 : रोहित, मुंबईच्या खेळाडूंना संधी देणार तरी कधी? - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 : रोहित, मुंबईच्या खेळाडूंना संधी देणार तरी कधी?

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा हादेखील मुंबईचाच आहे, तर मग त्याच्याकडूनच मुंबईच्या खेळाडूंवर अन्याय का केला जातो, हे अनाकनलीय आहे.आदित्य तरे आणि सिद्धेश लाड या दोन युवा मुंबईच्या खेळाडूंना रोहित संधी देणार का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. अन्यथा ...

IPL 2018 : मालकीणबाई, हे वागणं बरं नव्हं; तुम्ही जरा शांत राहायला हवं! - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 : मालकीणबाई, हे वागणं बरं नव्हं; तुम्ही जरा शांत राहायला हवं!

मालकिण बाई (प्रीती झिंटा) तुमचं हे वागणं बरं नव्हं, असंच दर्दी क्रिकेट चाहत्याच्या मनात भावना आहेत. ...

कॉमनवेल्थमधलं तरुण रक्त - Marathi News | | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :कॉमनवेल्थमधलं तरुण रक्त

भारतातली क्रीडासंस्कृती आता बदलू लागली आहे, याचा पहिला प्रत्यय.  ...

LOKMAT.COM Exclusive : तिरंगा फडकला... राष्ट्रगीताची धून वाजली... आणि अभिमानानं उर भरून आला; सुवर्णकन्या तेजस्विनी सावंतने व्यक्त केल्या भावना - Marathi News | | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :LOKMAT.COM Exclusive : तिरंगा फडकला... राष्ट्रगीताची धून वाजली... आणि अभिमानानं उर भरून आला; सुवर्णकन्या तेजस्विनी सावंतने व्यक्त केल्या भावना

राष्ट्रगीताच्या वेळी लोकं उभी राहीली, तेव्हा अभिमान वाटला. माझ्या कामगिरीने देशाचे नाव उंचावले जाणे, या सारखा आनंद जगात कुठलाच नाही, असे तेजस्विनीने सांगितले. ...

IPL 2018 : ' कॅप्टन कूल ' धोनी आपल्याच चक्रव्यूहात फसतोय... - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 : ' कॅप्टन कूल ' धोनी आपल्याच चक्रव्यूहात फसतोय...

आपल्या रणनीतीच्या जोरावर तो प्रतिस्पर्धी फलंदाजांना आपल्या चक्रव्यूहात लीलया फसवताना साऱ्यांनीच पाहिले आहे. पण आता धोनी आपल्याच चक्रव्यूहात फसत चाललाय आणि हेच आयपीएलमधल्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये पाहायला मिळाले आहे. ...

पवारांच्या मध्यस्थीने स्मिथ आणि वॉर्नर आयपीएलमध्ये खेळणार - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पवारांच्या मध्यस्थीने स्मिथ आणि वॉर्नर आयपीएलमध्ये खेळणार

सध्याच्या घडीला स्टीव्हन स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर हे क्रिकेटजगतात टीकेचे धनी ठरत आहेत. दक्षिण आफ्रिकेत केलेल्या चेंडूच्या छेडछाडप्रकरणी या दोघांवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एका वर्षाची बंदी घातली आहे. ...

कुरतडलेल्या चेंडूची करुण कहाणी - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कुरतडलेल्या चेंडूची करुण कहाणी

सूर्य जसा आग ओकतो, तसं काहीसं त्याचं झालं होतं. शिवण उसवलेली होती. त्याच्या जवळ गेलो, तर तो अंगावर खेकसलाच "काय चालवलंय, तुम्ही हे सारं". ...

सचिनवर जेव्हा 'या' छेडछाडीचा आरोप झाला होता, तेव्हा काय घडलं होतं... जाणून घ्या - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सचिनवर जेव्हा 'या' छेडछाडीचा आरोप झाला होता, तेव्हा काय घडलं होतं... जाणून घ्या

भारतीय संघ 2001 साली दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेला होता. पोर्ट एलिझाबेथ येथे दुसरा कसोटी सामना सुरु होता. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी सचिनला गोलंदाजी करायला दिली होती. त्यावेळी 'हा' छेडछाडीचा आरोप त्याच्यावर झाला होता. ...