लाईव्ह न्यूज :

default-image

राजेश भोस्तेकर

मालमत्ता चौकशी प्रकरण: राजन साळवींसह भाऊ, पुतण्या चौकशीला हजर - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मालमत्ता चौकशी प्रकरण: राजन साळवींसह भाऊ, पुतण्या चौकशीला हजर

वहिनी अनुराधा दीपक साळवी या आजारपणामुळे गैरहजर राहिल्या होत्या. ...

जिल्ह्यात ढगाळ वातावरण, रब्बी पिकाला धोका; शेतकरी चिंतेत - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जिल्ह्यात ढगाळ वातावरण, रब्बी पिकाला धोका; शेतकरी चिंतेत

जिल्ह्यात रब्बी हंगाम सुरू आहे. ...

Raigad: भाजपाचा पुन्हा रायगड लोकसभेवर दावा, रवींद्र चव्हाण यांच्यासमोरच सुनील तटकरेंना विरोध - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Raigad: भाजपाचा पुन्हा रायगड लोकसभेवर दावा, रवींद्र चव्हाण यांच्यासमोरच सुनील तटकरेंना विरोध

Raigad Lok sabha Constituency: यगड लोकसभा मतदार संघाच्या जागेवर पुन्हा एकदा भाजपने रणशिंग फुंकले आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थित भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी पुन्हा रायगडची जागा ही भाजपला मिळावी असा सूर लावला आहे. ...

ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुख सह ८० जण ताब्यात - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुख सह ८० जण ताब्यात

शासन आपल्या दारी कार्यक्रम वेळी करणार होते आंदोलन, पोलिसांनी पहाटे केली अटक ...

५ जानेवारी रोजी अवजड वाहनांना मुंबई गोवा महामार्गावर बंदी - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :५ जानेवारी रोजी अवजड वाहनांना मुंबई गोवा महामार्गावर बंदी

शासन आपल्या दारी कार्यक्रमामुळे काढले जिल्हाधिकारीनी आदेश. ...

अलिबाग शहरात पेट्रोलचा खणखणाट; सायंकाळपासून पेट्रोल पंपावर लागल्या होत्या रांगा - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अलिबाग शहरात पेट्रोलचा खणखणाट; सायंकाळपासून पेट्रोल पंपावर लागल्या होत्या रांगा

पेट्रोल वाहतूक बंद झाल्याने सोमवारी १ जानेवारी रोजी सायंकाळपासूनच पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणात वाहन चालकांनी पेट्रोल भरण्यास गर्दी केली होती. ...

अलिबाग आगारात पर्यटकांची तुफान गर्दी; परतीच्या प्रवासात एस टी विभागाचे नियोजन कोलमडले - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अलिबाग आगारात पर्यटकांची तुफान गर्दी; परतीच्या प्रवासात एस टी विभागाचे नियोजन कोलमडले

पर्यटकांच्या गर्दीच्या दृष्टीने एस टी विभागाचे नियोजन ठेपाळले होते.  ...

ड्रोन कॅमेराने वाहतुकीवर रायगड पोलिसांचे नियंत्रण; परतीचा प्रवास झाला सुखकर - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :ड्रोन कॅमेराने वाहतुकीवर रायगड पोलिसांचे नियंत्रण; परतीचा प्रवास झाला सुखकर

सणाची सुट्टी पडली किंवा एखादा मोठा विकेंड आला तर पर्यटक हे पर्यटन करण्यास बाहेर पडतात. ...