लाईव्ह न्यूज :

default-image

राजेश भोस्तेकर

इर्शाळवाडी दरडग्रस्तांना नवीन वर्षाची भेट, ३ गुंठे जमिनीवर घर; मे २०२४ पर्यंत गाव वसणार - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :इर्शाळवाडी दरडग्रस्तांना नवीन वर्षाची भेट, ३ गुंठे जमिनीवर घर; मे २०२४ पर्यंत गाव वसणार

सिडकोद्वारे ४४ घरे उभारण्याचे काम युद्धपातळीवर... ...

नववर्षाच्या स्वागतासाठी रायगड पोलीस फौज सज्ज; वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पहिल्यांदाच द्रोण कॅमेरे द्वारे टेहळणी - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :नववर्षाच्या स्वागतासाठी रायगड पोलीस फौज सज्ज; वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पहिल्यांदाच द्रोण कॅमेरे द्वारे टेहळणी

रायगड जिल्हा हा त्याच्या भौगोलिक स्थानामुळे नेहमीच पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदु ठरलेला आहे.   ...

माणगाव ताम्हिणी घाटात भीषण अपघात ! २ महिलांचा मृत्यू, ५५ जण जखमी - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :माणगाव ताम्हिणी घाटात भीषण अपघात ! २ महिलांचा मृत्यू, ५५ जण जखमी

या अपघातात २ महिलांचा मृत्यू झाला आहे तर ५५ जण जखमी आहेत.  ...

उप वनसंरक्षक राहुल पाटील यांनी वनमजुरांचे नव वर्ष केले आनंदित; रखडलेल्या प्रगती योजनेचा मिळवून दिला लाभ - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उप वनसंरक्षक राहुल पाटील यांनी वनमजुरांचे नव वर्ष केले आनंदित; रखडलेल्या प्रगती योजनेचा मिळवून दिला लाभ

अलिबाग वनविभागातील वनमजूर हे गेली तीन वर्षापासून आश्र्वासित प्रगती योजना लागू करण्यासाठी लढा देत होते. ...

Raigad: यंदा पदवीधर मतदारांचा नोंदणी टक्का वाढला, २०१९ ला १९ हजार तर यंदा ४५ हजार मतदार नोंदणी - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Raigad: यंदा पदवीधर मतदारांचा नोंदणी टक्का वाढला, २०१९ ला १९ हजार तर यंदा ४५ हजार मतदार नोंदणी

Raigad News: कोकण पदवीधर मतदार संघासाठी यंदा विक्रमी मतदार नोंदणी झाली आहे. रायगड जिल्ह्यातही पदवीधर मतदार नोंदणी वाढविण्यासाठी निवडणूक विभागातर्फे योग्य नियोजन केल्यामुळे २०१९ च्या तुलनेत यंदा दुपटीपेक्षा अधिक पदवीधर मतदारांची नोंदणी झाली आहे. ...

वनक्षेत्रात नववर्ष स्वागत पार्टीचा बेत आखताय, मग होऊ शकते कारवाई - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :वनक्षेत्रात नववर्ष स्वागत पार्टीचा बेत आखताय, मग होऊ शकते कारवाई

वन विभागाची राहणार करडी नजर ...

आमदार राजन साळवी मालमत्ता चौकशी प्रकरण; भाऊ, वहिनी, पुतण्या ने मागितली वेळ - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :आमदार राजन साळवी मालमत्ता चौकशी प्रकरण; भाऊ, वहिनी, पुतण्या ने मागितली वेळ

बुधवारी कुटुंब राहिले चौकशीला गैरहजर ...

जिल्हा रुग्णालयात नवजात बालकांकरिता टॉवेल वाटपाचा नाविन्यपूर्ण उपक्रम     - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जिल्हा रुग्णालयात नवजात बालकांकरिता टॉवेल वाटपाचा नाविन्यपूर्ण उपक्रम    

या नावीन्यपूर्ण उपक्रमामुळे आदिवासी तसेच गरीब आर्थिक दृष्ट्या सक्षम नसलेल्या गरोदर माताची कपड्याची चिंता मिटली आहे.  ...