लाईव्ह न्यूज :

default-image

सचिन लुंगसे

महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागातील ५५ हेक्टर किनारा पाण्याखाली - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागातील ५५ हेक्टर किनारा पाण्याखाली

खारफुटी, छोट्या खाड्या, दलदल, किनारपट्टी भाग यांचा समावेश असलेल्या राज्याच्या किनारपट्टीवरील परिसंस्थेची गेल्या तीन दशकांमध्ये धूप झाली असून आणि हा भाग जलमय झाला आहे. या भागाचे आकारमान साधारणत: वानखेडे स्टेडियमच्या दहा पट आहे. ...

१ हजार ७०० सदनिकाधारकांचा फ्लॅटच्या ताब्यासाठी म्हाडावर मोर्चा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१ हजार ७०० सदनिकाधारकांचा फ्लॅटच्या ताब्यासाठी म्हाडावर मोर्चा

Mumbai : आपल्या सदनिका तयार असून त्यांचा ताबा आपल्याला तत्काळ मिळावा या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला. ...

बाप्पाला अर्पण केलेल्या निर्माल्यापासून खत; मुंबईतील 'या' भागात सर्वाधिक निर्माल्य संकलन - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाप्पाला अर्पण केलेल्या निर्माल्यापासून खत; मुंबईतील 'या' भागात सर्वाधिक निर्माल्य संकलन

बाप्पाला अर्पण केलेल्या निर्माल्यापासून खत तयार केले जाणार आहे.  ...

वीस वर्षांसाठी विम्याची तरतूद; कोस्टल रोडचा मुहूर्त कधी निघणार? - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वीस वर्षांसाठी विम्याची तरतूद; कोस्टल रोडचा मुहूर्त कधी निघणार?

सागरी किनारा मार्गाचा भाग असणारे महाबोगदे प्रियदर्शनी पार्क ते नेताजी सुभाष मार्गालगत (मरिन ड्राईव्ह) असणाऱ्या चौपाटीपर्यंत असणार आहेत. ...

चला, माऊंट मेरीच्या यात्रेला, कोविडमुळे दोन वर्षानंतर मोत माऊलींचे दर्शन - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चला, माऊंट मेरीच्या यात्रेला, कोविडमुळे दोन वर्षानंतर मोत माऊलींचे दर्शन

वांद्रे पश्चिम परिसरात ११ ते १८ सप्टेंबरदरम्यान होणा-या माउंट मेरी जत्रेसाठी महापालिका सज्ज ...

खंडित वीज पुरवठ्यासाठी महावितरणची मिसकॉल सेवा - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खंडित वीज पुरवठ्यासाठी महावितरणची मिसकॉल सेवा

खंडित वीज पुरवठ्याच्या तक्रारीसाठी मिसकॉल सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ...

मुंबईत गणेश दर्शनासाठी 'बेस्ट'ची वातानुकूलित 'हो हो' बस सेवा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत गणेश दर्शनासाठी 'बेस्ट'ची वातानुकूलित 'हो हो' बस सेवा

सदर बस सेवा ३ सप्टेंबर २०२२ ते ८ सप्टेंबर २०२२ या कालावधीत रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत दर २५ मिनिटांच्या अंतराने प्रवर्तित करण्यात येणार आहे ...

आता तुमची कटकट मिटली; लाईट बिलाच्या पेमेंटची वेळ कमी होणार - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता तुमची कटकट मिटली; लाईट बिलाच्या पेमेंटची वेळ कमी होणार

सध्या डिजिटल पेमेंट करणाऱ्या ग्राहकांची संख्या ७० टक्क्यांपर्यंत गेली आहे. पुढील वर्षभरात ८० टक्के पेक्षा जास्त डिजिटल पेमेंट होऊ शकते. ...