लाईव्ह न्यूज :

default-image

सचिन लुंगसे

मुंबई अलर्ट! १३ धोकादायक पुलांवर जास्तवेळ न थांबण्याची सूचना व आवाहन - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई अलर्ट! १३ धोकादायक पुलांवर जास्तवेळ न थांबण्याची सूचना व आवाहन

१३ धोकादायक पुलांमध्ये मध्य रेल्वेवरील ४, तर पश्चिम रेल्वेवरील ९ पुलांचा समावेश ...

'बाप्पांच्या मोठ्या मूर्तींचे विसर्जन दादर चौपाटी, माहीम रेतीबंदरवरच करा' - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'बाप्पांच्या मोठ्या मूर्तींचे विसर्जन दादर चौपाटी, माहीम रेतीबंदरवरच करा'

लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन अवघ्या काही तासांवर येऊन ठेपले आहे. या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे विविध ठिकाणी विविध स्तरिय कार्यवाही सातत्याने करण्यात येत आहे ...

गणेश उत्सव मंडळांना घरगुती वीज ग्राहकांप्रमाणेच मोजावे लागणार दर  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणेश उत्सव मंडळांना घरगुती वीज ग्राहकांप्रमाणेच मोजावे लागणार दर 

गणेशोत्सवात काही ठिकाणी अधिकृतपणे वीजजोडणी  घेतली जात नाही घरगुती किंवा अन्य मार्गाने घेतलेल्या वीज जोडणीमुळे मोठया प्रमाणात दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण होते ...

माउंट एल्ब्रस शिखरावर फडकला तिरंगा, मुंबई अग्निशमन दलाचाही ध्वज उँचावला - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माउंट एल्ब्रस शिखरावर फडकला तिरंगा, मुंबई अग्निशमन दलाचाही ध्वज उँचावला

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई अग्निशमन दलाचे मुख्यालय भायखळा येथे आहे. ...

गणेशमूर्ती मिरवणुकांसाठी रॅपिड हार्डनिंग काँक्रिट पद्धतीने भरणार खड्डे - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणेशमूर्ती मिरवणुकांसाठी रॅपिड हार्डनिंग काँक्रिट पद्धतीने भरणार खड्डे

अतिरिक्त आयुक्त श्री. पी. वेलरासू यांनी पाहणी दौऱयातून घेतला आढावा ...

वीज चोरांविरुद्ध महावितरण ‘ॲक्शन मोड’ वर; वीजहानी रोखण्याचा प्रयत्न - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वीज चोरांविरुद्ध महावितरण ‘ॲक्शन मोड’ वर; वीजहानी रोखण्याचा प्रयत्न

केंद्र सरकारच्या अर्थ सहाय्याने महावितरणद्वारे राबविण्यात येणार असलेल्या सुधारित वितरण क्षेत्र योजनेचे मुख्य उद्दीष्ट हे वीजहानी कमी करण्याचे असून त्या अनुषंगाने महावितरणने धडक मोहीम राबविण्याचे ठरवले आहे ...

राणीची बाग श्रीगणेश चतुर्थीला जनतेकरिता खुली; BMC चा निर्णय - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राणीची बाग श्रीगणेश चतुर्थीला जनतेकरिता खुली; BMC चा निर्णय

सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना पर्यावरणाचा आनंद घेता यावा, म्हणून निर्णय  ...

हवा गुणवत्ता क्षेत्रात देशभरात दहा लाख नोकऱ्यांची शक्यता - Marathi News | | Latest career News at Lokmat.com

करिअर :हवा गुणवत्ता क्षेत्रात देशभरात दहा लाख नोकऱ्यांची शक्यता

महाराष्ट्रात वीस ते चाळीस हजार रोजगार निर्मिती होऊ शकते. ...