लाईव्ह न्यूज :

author-image

सचिन राऊत

रिपोर्टर/सब एडिटर, क्राइम रिपोर्टर, लोकमत अकोला सिटी, अकोला
Read more
महिलेस जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या पाच जणांविरुद्ध गुन्हा - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिलेस जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या पाच जणांविरुद्ध गुन्हा

सासूकडूनही नेहमी शिवीगाळ, मानसिक त्रास देणे, जेठ, जेठाणी, नणंदेकडून पतीस भडकावणे सुरू झाले. ...

 धनादेश अनादर प्रकरणी आरोपीस तीन महिन्यांचा कारावास - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला : धनादेश अनादर प्रकरणी आरोपीस तीन महिन्यांचा कारावास

परतफेडसाठी सुशील पारवाणी यांनी एक धनादेश नरेंद्र भाला यांना दिला होता. ...

दोन दुचाकींच्या अपघातात एक गंभीर जखमी  - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दोन दुचाकींच्या अपघातात एक गंभीर जखमी 

कुंभारी ते महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अंतर्गत येत असलेल्या एका मार्गावर दोन दुचाकींची अमोरासमोर धडक झाली. ...

महिलेची पर्स पळविणाऱ्या आरोपीस अटक; आटोमधून पळवीली पर्स व रोकड - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महिलेची पर्स पळविणाऱ्या आरोपीस अटक; आटोमधून पळवीली पर्स व रोकड

खैर मोहम्मद प्लॉट येथील रहिवासी मोहम्मद इमरान अब्दुल रशीद वय ३४ वर्ष या चोरट्याने शिवरकडे ऑटो मध्ये जात असलेल्या महिलेच्या पर्ससह तिच्या पर्समध्ये असलेले १५ हजार रुपये लंपास केले होते. ...

राष्ट्रीय लोक अदालतमध्ये १३ हजारांवर प्रकरणांचा निपटारा  - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :राष्ट्रीय लोक अदालतमध्ये १३ हजारांवर प्रकरणांचा निपटारा 

जिल्ह्यातील विविध न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेली प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतमध्ये ठेवण्यात आली होती. ...

साेने व कार चाेरणाऱ्या आराेपीस मीरजमधून अटक - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :साेने व कार चाेरणाऱ्या आराेपीस मीरजमधून अटक

स्थानीक गुन्हे शाखेची माेठी कारवाइ, १३ ताेळे साेन्यासह १८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत ...

रणपिसे नगर परिसरातील तीन कॅफेवर पोलिसांची कारवाई - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रणपिसे नगर परिसरातील तीन कॅफेवर पोलिसांची कारवाई

शास्त्री नगर परिसरातील इट अँड मीट कॅफेमध्ये काही युवक असभ्य वर्तन करीत असल्याची माहिती सिविल लाईन्स पोलिसांना मिळाली. यावरून पोलिसांनी इट अँड मिट कॅफेवर छापा टाकून श्रेयश मेश्राम, मुकेश पवार व सनी मेश्राम या तिघांना असभ्यवर्तन करीत असताना ताब्यात घेत ...

कुख्यात गुंडाविरुध्द रेल्वे पोलीसांची एमपीडीए कारवाई; पुरपीडीत काॅलनीतील आराेपीस केले एक वर्षासाठी स्थानबध्द - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कुख्यात गुंडाविरुध्द रेल्वे पोलीसांची एमपीडीए कारवाई; पुरपीडीत काॅलनीतील आराेपीस केले एक वर्षासाठी स्थानबध्द

या आराेपीस एमपीडीए कारवाइ अंतर्गत एक वर्षासाठी कारागृहात स्थानबध्द करण्यात आले आहे. ...