लाईव्ह न्यूज :

author-image

Sagar Sirsat

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले 'व्हाइट हाऊस म्हणजे कचरा' - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प म्हणाले 'व्हाइट हाऊस म्हणजे कचरा'

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे नेहमीच वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत असतात. ते पुन्हा एकदा चर्चेत आहेत ते त्यांच्या अशाच एका विधानामुळे. व्हाइट हाऊस म्हणजे कच-याचा ढिगारा आहे असं ट्रम्प म्हणाल्याचा दावा अमेरिकेच्या मीडियाने केला आहे. ...

दहशतवादी हाफिज सईदचा प्लॅन, राजकारणात उतरण्याची तयारी  - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दहशतवादी हाफिज सईदचा प्लॅन, राजकारणात उतरण्याची तयारी 

पाकिस्तानच्या राजकारणात मोठी उलथापालथ होत असताना मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईद राजकारणात उतरण्याच्या तयारीत, पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाकडे केला अर्ज ...

पाकिस्तानचा हा दिग्गज म्हणतो; विराट नाही सचिन, द्रविडच्या पंक्तीत - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानचा हा दिग्गज म्हणतो; विराट नाही सचिन, द्रविडच्या पंक्तीत

सचिन आणि द्रविडने तगड्या गोलंदाजांसमोर खो-याने धावा केल्या, वेगवेगळ्या खेळपट्टयांवर धावा केल्या. सध्याचे फलंदाज धावा करतात यामध्ये काही दुमत नाही पण ते दुबळ्या संघाविरोधात किंवा एकसारख्या खेळपट्ट्यांवर करतात. ...

बच्चन उत्तर द्या, नवरत्न 'ठंडा-ठंडा, कुल-कुल' कसं ? - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बच्चन उत्तर द्या, नवरत्न 'ठंडा-ठंडा, कुल-कुल' कसं ?

शेव्हिंग क्रीमच्या जाहिरातीमुळे बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान अडचणीत सापडण्याची चिन्हं असताना महानायक अमिताभ बच्चनही अडचणीत सापडण्याची शक्यता. नवरत्न 'ठंडा-ठंडा, कुल-कुल' कसं ठरतं? याबाबत अमिताभ यांनी उत्तर द्यावं. ...

अबब! नीता अंबानींच्या फोनची किंमत ऐकून तुम्ही उडालच - Marathi News | | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अबब! नीता अंबानींच्या फोनची किंमत ऐकून तुम्ही उडालच

देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तीची पत्नी आणि यशस्वी बिझनेसवुमन अशी नीता अंबानी यांची ओळख.  त्या शौकीन आहेत आणि तशीच त्यांची ओळखही आहे. ...

व्हेनेझुएलाच्या 'हुकुमशहा' राष्ट्राध्यक्षांवर अमेरिकेने घातले निर्बंध  - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :व्हेनेझुएलाच्या 'हुकुमशहा' राष्ट्राध्यक्षांवर अमेरिकेने घातले निर्बंध 

अमेरिकेने व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो हे हुकुमशहा असल्याचं सांगत त्यांच्यावर निर्बंध घातले आहेत. अमेरिकेने एखाद्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांवर निर्बंध घातल्याची ही चौथी वेळ आहे.  ...

अमेरिका-रशियात तणाव; 755 अमेरिकी राजनैतिक अधिका-यांनी रशिया सोडावं: पुतिन - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिका-रशियात तणाव; 755 अमेरिकी राजनैतिक अधिका-यांनी रशिया सोडावं: पुतिन

रशिया आणि अमेरिकेमध्ये तणाव वाढला आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन यांनी अमेरिकेच्या 755 राजनैतिक अधिका-यांना रशिया सोडून जाण्यास सांगितलं आहे. ...

हेरगिरी करणारे 20 अॅप्स प्ले स्टोअरवरून गुगलने केले डिलीट  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :हेरगिरी करणारे 20 अॅप्स प्ले स्टोअरवरून गुगलने केले डिलीट 

गुगलकडून प्ले स्टोअरवर असलेले 20 अॅप्लिकेशन्स हटवण्यात आले आहेत. हे अॅप्लिकेशन्स युझर्सची हेरगिरी करताना आढळल्याने प्ले स्टोअरवरून डिलीट करण्यात आले ...