लाईव्ह न्यूज :

default-image

संदीप शिंदे

पाणी पुरवठ्याचे नियोजन कोलमडले; निलंगा पालिकेकडे विजबिलाची पावणेचार कोटींची थकबाकी ! - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पाणी पुरवठ्याचे नियोजन कोलमडले; निलंगा पालिकेकडे विजबिलाची पावणेचार कोटींची थकबाकी !

वारंवार वीजपुरवठा खंडित : उन्हाळ्यातील पाणीटंचाईचे नियोजन कसे होणार ...

४२ लाखांची थकबाकी; औसा शहराचा पाणीपुरवठा केला बंद - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :४२ लाखांची थकबाकी; औसा शहराचा पाणीपुरवठा केला बंद

परिणामी शहरातील नागरिकांना आता ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. रमजान व सणासुदीच्या काळात नागरिकांना पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. ...

पालिकेने ४५ लाखांची थकबाकी भरली नाही; निलंगा पाणीपुरवठा योजनेला टाळे ! - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पालिकेने ४५ लाखांची थकबाकी भरली नाही; निलंगा पाणीपुरवठा योजनेला टाळे !

नोटिसा देऊनही थकबाकी भरली नाही; निम्न तेरणा धरण, जलाशय उपसा सिंचन विभागाची कारवाई ...

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ५४ ऑटो रिक्षाचालकांकडून ३ लाख ७० हजारांचा दंड वसूल - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ५४ ऑटो रिक्षाचालकांकडून ३ लाख ७० हजारांचा दंड वसूल

उदगीर वाहतूक शाखा, प्रादेशिक परिवहनची कारवाई ...

औराद शहाजानीचा पारा ४१ अंशावर; दुपारी रस्त्यावर शुकशुकाट - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :औराद शहाजानीचा पारा ४१ अंशावर; दुपारी रस्त्यावर शुकशुकाट

अधूनमधून ढगाळ वातावरण निर्माण होत असल्याने उष्ण-दमट वातावरण तयार होत असून, यामुळे उकाडा वाढत आहे. ...

सरासरी पर्जन्यमान इतिहासजमा; जलयुक्त, जलपुनर्भरण झालेल्याच वर्षी पाणीपातळीत वाढ - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सरासरी पर्जन्यमान इतिहासजमा; जलयुक्त, जलपुनर्भरण झालेल्याच वर्षी पाणीपातळीत वाढ

उदगिरात ३५ टक्क्यांनी पर्जन्यमान घटले, जलपुनर्भरणाकडे नागरिकांचे होतेय दुर्लक्ष... ...

लातूर जिल्ह्यात आधी भुगर्भातून आवाज, २५ मिनिटांनी भूकंपाचा सौम्य धक्का - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्ह्यात आधी भुगर्भातून आवाज, २५ मिनिटांनी भूकंपाचा सौम्य धक्का

भूकंपमापक यंत्रात २.६ रिश्टर स्केलची नाेंद : लातूर तालुक्यातील गंगापूरजवळ केंद्रबिंदू ...

औराद शहाजानी परिसरात भूगर्भातून गुढ आवाज; भूकंप नसल्याचा प्रशासनाचा दावा - Marathi News | | Latest latur News at Lokmat.com

लातुर :औराद शहाजानी परिसरात भूगर्भातून गुढ आवाज; भूकंप नसल्याचा प्रशासनाचा दावा

नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे ...