लाईव्ह न्यूज :

default-image

संजय पाठक

पाणीकपातीचे संकट? - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाणीकपातीचे संकट?

यंदा जिल्ह्यात पुरेसा पाऊस झाला नसून शहरासाठी आवश्यकतेनुसारच पाणी आरक्षण मिळत असताना जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत मात्र महापालिकेकडे पाण्याचा हिशेब मागण्यात आला. या मागे नाशिक शहरात जास्त पाणी असल्याचे दर्शवून मराठवाड्याला पाणी देण्याची प् ...

‘वन’वासीच्या संघ संकल्पनेला आदिवासींकडूनच छेद - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘वन’वासीच्या संघ संकल्पनेला आदिवासींकडूनच छेद

देशातील मूळ रहिवासी असलेल्यांना ‘वनवासी’ संबोधून सेवा कार्य करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणीत वनवासी कल्याण आश्रमाच्या संकल्पनेला आता काही आदिवासींकडूनच हादरे देण्यास प्रारंभ झाला आहे. त्याअंतर्गत वनवासी कल्याण आश्रमाची मोटार रोखून त्यावरील वनव ...

बंद कालव्यावर बससाठी ३२ किलोमीटर डेडिकेटेड रोड - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बंद कालव्यावर बससाठी ३२ किलोमीटर डेडिकेटेड रोड

महापालिकेच्या वतीने साधारण बससेवा सुरू करण्यात येत असली तरी शहरातून जाणाऱ्या गंगापूर धरणाच्या उजव्या कालव्यावर ३२ किलोमीटर मार्गावर बीआरटीएसच्या धर्तीवर डेडिकेटेड बस रूट सुरू करण्यात येणार आहे. ...

एकीकडे रहिवासी बेघर, दुसरीकडे रिकामे घर - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एकीकडे रहिवासी बेघर, दुसरीकडे रिकामे घर

महापालिकेने झोपडपट्टीवासीयांसाठी घरकुल योजना राबविताना एकीकडे त्यांना विस्थापित केले आणि घरेच दिली नाही, तर दुसरीकडे वडाळा शिवारात तीन इमारती रहिवाशांच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे महापालिकेची घरकुल योजना यशस्वी झाली हे कसे समजणार, असा प्रश्न केला जा ...

दुसऱ्या टप्प्यातील १३५० मेगावॉटचा प्रकल्प रद्द - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुसऱ्या टप्प्यातील १३५० मेगावॉटचा प्रकल्प रद्द

रतन इंडियाच्या सिन्नर येथील सेझ (एसईझेड) प्रकल्पात पहिल्या टप्प्यातील १३५० मेगावॉट वीज प्रकल्प सज्ज असूनही त्याचीच वीज राज्य सरकारने खरेदी न केल्याने दुसºया टप्प्यातील आणखी १३५० मेगावॉटचा प्रकल्पदेखील कंपनीकडून रद्द करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या स ...

तर आयुक्तांबरोबरच महासभाही येणार अडचणीत - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तर आयुक्तांबरोबरच महासभाही येणार अडचणीत

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी एका प्रभागाच्या पोटनिवडणुकीच्या दरम्यान घेतलेला निर्णय म्हणजे आचारसंहिता भंग करणारा असल्याचा ठपका महासभेने ठेवला असला तरी यानिमित्ताने महासभेनेही विधान परिषदेची निवडणूक सुरू असताना घेतलेला निर्णयदेखील तितकाच अडचणी ...

अखेरीस नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात वृक्ष तोडीस उच्च न्यायालय राजी - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अखेरीस नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात वृक्ष तोडीस उच्च न्यायालय राजी

जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या परिसरात असलेली 30 झाडे तोडण्यास अखेर उच्च न्यायालयाने हिरवा कंदील दिला असून त्या ठिकाणी माता आणि नवजात बालक कक्षाच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे ...

आता सरकारी डॉक्टरही येणार कट प्रॅक्टीस प्रतिबंधात्मक कायद्याच्या कचाट्यात - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आता सरकारी डॉक्टरही येणार कट प्रॅक्टीस प्रतिबंधात्मक कायद्याच्या कचाट्यात

कट प्रॅक्टीससंदर्भात राज्य शासनाने नियुक्त केलेल्या समितीचे अध्यक्ष प्रवीण दीक्षित यांनीही त्यास दुजोरा दिला आहे. ...