लाईव्ह न्यूज :

default-image

संतोष भिसे

Sangli: बेडग येथील आंबेडकरी समाजाने पुन्हा गाव सोडले, माणगाव ते मुंबई लॉंग मार्च - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: बेडग येथील आंबेडकरी समाजाने पुन्हा गाव सोडले, माणगाव ते मुंबई लॉंग मार्च

प्रशासनाने फसविल्याचा आरोप ...

Sangli- अखेर सलगरेतच लॉजिस्टिक पार्कची तयारी, ३०० एकर शेतजमीन जाणार; शेतकऱ्यांचा तीव्र विरोध - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli- अखेर सलगरेतच लॉजिस्टिक पार्कची तयारी, ३०० एकर शेतजमीन जाणार; शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

भूसंपादनास हिरवा कंदिल, उद्या जिल्हाधिकाऱ्यांपुढे सुनावणी ...

सातारा-कोल्हापूर पॅसेंजरमध्ये बिघाड, हातकणंगले स्थानकात प्रवासी आक्रमक  - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सातारा-कोल्हापूर पॅसेंजरमध्ये बिघाड, हातकणंगले स्थानकात प्रवासी आक्रमक 

सांगली-कोल्हापूर प्रवासाला अडीच तास, प्रवासी संतप्त ...

सांगली बंदमुळे कोट्यवधींची व्यापारी उलाढाल थांबली - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली बंदमुळे कोट्यवधींची व्यापारी उलाढाल थांबली

सांगली : सकल मराठा क्रांती मोर्चाने बंद जाहीर केल्याने सांगलीतील बाजारपेठा गुरुवारी दिवसभर पूर्णत: बंद राहिल्या. त्यामुळे सुमारे २५० ... ...

सांगलीत बंदमुळे एसटीचे ४० लाखांचे नुकसान - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत बंदमुळे एसटीचे ४० लाखांचे नुकसान

सांगली : सकल मराठा क्रांती मोर्चातर्फे गुरुवारी सांगली जिल्हा बंद जाहीर करण्यात आला होता. त्यामुळे एसटीच्या फेऱ्या रद्द कराव्या ... ...

नव्या पुणे-बंगळुरू महामार्गावर आता विमान उतरण्याची सोय, ४० हजार कोटी रुपये अपेक्षित खर्च - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :नव्या पुणे-बंगळुरू महामार्गावर आता विमान उतरण्याची सोय, ४० हजार कोटी रुपये अपेक्षित खर्च

भूसंपादनाची प्राथमिक प्रक्रिया सुरू ...

बिरोबाची शपथ! शर्यतीत बैलांना शॉक देणार नाही; सांगली जिल्ह्यातील आरेवाडीत शर्यतवानांची बैठक  - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :बिरोबाची शपथ! शर्यतीत बैलांना शॉक देणार नाही; सांगली जिल्ह्यातील आरेवाडीत शर्यतवानांची बैठक 

भंडारा उचलून घेतल्या आणाभाका, नियम मोडल्यास दोन महिने बंदी ...

सांगली जिल्हा परिषदेने दिग्गज साहित्यिकांचे बापच बदलले, बालगंधर्वांना नागठाणेत जन्मास घातले - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्हा परिषदेने दिग्गज साहित्यिकांचे बापच बदलले, बालगंधर्वांना नागठाणेत जन्मास घातले

ग्रामीण कथालेखनात अमीट ठसा उमटवणारे चारुता सागर यांचे वडीलही बदलले ...