लाईव्ह न्यूज :

default-image

संतोष वानखडे

हप्ते, वेतनासाठी शासनाकडे निधी नाही; शिक्षकांकडून एक रुपयाची मनिऑर्डर! - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :हप्ते, वेतनासाठी शासनाकडे निधी नाही; शिक्षकांकडून एक रुपयाची मनिऑर्डर!

काळ्या फिती लावून आंदोलन : शासकीय धोरणाचा निषेध ...

वाशिम जिल्ह्यातील २८७ ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला! १८ डिसेंबरला मतदान - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यातील २८७ ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला! १८ डिसेंबरला मतदान

ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील २८७ ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम ९ नोव्हेंबर रोजी जाहिर झाला. ...

आरोग्य कार्यक्रमांवर होणाऱ्या खर्चाचा आढावा! वाशिममध्ये सीआरएम चमूच्या भेटी - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :आरोग्य कार्यक्रमांवर होणाऱ्या खर्चाचा आढावा! वाशिममध्ये सीआरएम चमूच्या भेटी

एका चमूने जिल्ह्यामधील आरोग्य कार्यक्रमांवर राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत होणाऱ्या खर्चाचा आढावा घेतला. ...

‘सीआरएम’चे पथक जिल्ह्यात दाखल; आरोग्याचा आढावा घेणार! - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘सीआरएम’चे पथक जिल्ह्यात दाखल; आरोग्याचा आढावा घेणार!

राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची समीक्षा करण्यासाठी केंद्र सरकारच्या १४ प्रतिनिधींचे ‘सीआरएम’चे (काॅमन रिव्ह्यू मिशन) पथक ६ नोव्हेंबरला दुपारी १.३० वाजताच्या सुमारास जिल्ह्यात दाखल झाले. ...

जिल्हा परिषदेत फॉर्म्यूला बदलला; उपाध्यक्षांकडे शिक्षण व आरोग्य खाते! - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जिल्हा परिषदेत फॉर्म्यूला बदलला; उपाध्यक्षांकडे शिक्षण व आरोग्य खाते!

अडीच वर्षांपूर्वी जिल्हा परिषद उपाध्यक्षकांकडे असलेल्या कृषी व पशुसंवर्धन खात्यात गुरूवारी (दि.३) आपसी बदल झाला असून, आता उपाध्यक्ष चक्रधर गोटे यांचेकडे शिक्षण व आरोग्य खाते आले आहे. ...

अडीच तास उशीरा धावली तिरुपती, इंटरसिटी एक्सप्रेस! - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अडीच तास उशीरा धावली तिरुपती, इंटरसिटी एक्सप्रेस!

कोरोनानंतर आता पूर्ण क्षमतेने रेल्वे धावत आहेत. प्रवाशांची मागणी लक्षात घेता वाशिममार्गे पॅसेंजर तसेच एक्सप्रेसही धावत आहेत. ...

संविधानविरोधी कारवायांविरोधात वाशिममध्ये रॅली - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :संविधानविरोधी कारवायांविरोधात वाशिममध्ये रॅली

भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली भारतातील ५६७ जिल्ह्यांत १४ मुद्द्यांच्या संदर्भात विशाल महारॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ...

एकता दिनी युवक धावले; युवतींनी घेतली एकात्मतेची शपथ!  - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :एकता दिनी युवक धावले; युवतींनी घेतली एकात्मतेची शपथ! 

जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नेहरू केंद्र आणि विविध क्रीडा संघटना यांच्यावतीने जिल्हा क्रीडा संकुल येथून ‘एकता दौड’ घेण्यात आली. ...