लाईव्ह न्यूज :

default-image

सीमा महांगडे

Reporter Mumbai
Read more
वांद्र्याची जलवाहिनी दुरुस्त...; बाधित क्षेत्राला पालिकेकडून विशेष पाणी पुरवठा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वांद्र्याची जलवाहिनी दुरुस्त...; बाधित क्षेत्राला पालिकेकडून विशेष पाणी पुरवठा

दुरुस्तीच्या कामाचा कालावधी खोदकामानंतर आणि पाईपलाईनचे किती नुकसान झाले याचे मूल्यांकन केल्यानंतर ठरवले जाणार होते.  ...

स्वमग्न व्यक्तींसाठी बेस्ट होणार प्रवास; बेस्ट उपक्रमातून दिव्यांग व्यक्तींप्रमाणेच सुविधा मिळणार - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्वमग्न व्यक्तींसाठी बेस्ट होणार प्रवास; बेस्ट उपक्रमातून दिव्यांग व्यक्तींप्रमाणेच सुविधा मिळणार

 बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्यांमध्ये दिव्यांग प्रवासी,जेष्ठ नागरीक आणि महिला प्रवाशांकरिता यापूर्वीच आसने राखीव ठेवण्यात आलेली आहेत. ...

मुंबईतील वेरावली जलाशयाच्या जलवाहिनीचे काम अखेर पूर्ण - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील वेरावली जलाशयाच्या जलवाहिनीचे काम अखेर पूर्ण

नादुरुस्त जलवाहिनी ही खूप खोल असून त्याला एकापेक्षा जास्त ठिकाणी हानी पोहोचली आहे ...

अतिक्रमणातून मुक्त झालेल्या जागेवर बहरणार हिरवळ; मालाडमधील मोकळ्या जागेवर होणार दहा हजार रोपांचे वृक्षारोपण - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अतिक्रमणातून मुक्त झालेल्या जागेवर बहरणार हिरवळ; मालाडमधील मोकळ्या जागेवर होणार दहा हजार रोपांचे वृक्षारोपण

मुंबईतील मालाड, मालवणी येथील एक अतिक्रमण झालेला भूखंड मोकळा करून त्यावर नोएडाच्या धर्तीवर वैदिक थीम पार्क उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...

अंधेरीतील जलवाहिनीच्या दुरुस्तीत तांत्रिक अडथळे; काम अद्याप सुरूच - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंधेरीतील जलवाहिनीच्या दुरुस्तीत तांत्रिक अडथळे; काम अद्याप सुरूच

पूर्व आणि पश्चिम उपनगरात आणखी काही तास पाणी पुरवठा सुरळीत होऊ शकणार नाही. ...

क्रीडांगणे, मैदानाच्या धोरणावर पालिकेत गदारोळ - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :क्रीडांगणे, मैदानाच्या धोरणावर पालिकेत गदारोळ

पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरू असताना काँग्रेस पक्षातील नगरसेवकांनी यावर आक्षेप घेतला. ...

 काय खायचे? काय नको? पालिकेतील विद्यार्थ्यांना आहार तज्ज्ञ सांगणार; शालेय अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी प्रशिक्षण   - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई : काय खायचे? काय नको? पालिकेतील विद्यार्थ्यांना आहार तज्ज्ञ सांगणार; शालेय अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी प्रशिक्षण  

महानगरपालिकेतील सुमारे ६०० विद्यार्थी व ५० शिक्षकांना या प्रशिक्षणाचा लाभ मिळणार आहे. ...

सोलो सायकलिंगने पार पाडला काश्मीर ते कन्याकुमारीचा प्रवास; अग्निशमन दलाच्या जवानाची साहसी कामगिरी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सोलो सायकलिंगने पार पाडला काश्मीर ते कन्याकुमारीचा प्रवास; अग्निशमन दलाच्या जवानाची साहसी कामगिरी

काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंतचा पल्ला गाठून त्यांनी नवीन साहसी कामगिरीची नोंद कली आहे.  ...