लाईव्ह न्यूज :

default-image

शेखर पाटील

मोबाइल वर्ल्ड काँग्रेसमध्ये सादर होणार सॅमसंगचे दोन नवीन फ्लॅगशीप स्मार्टफोन्स - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मोबाइल वर्ल्ड काँग्रेसमध्ये सादर होणार सॅमसंगचे दोन नवीन फ्लॅगशीप स्मार्टफोन्स

सॅमसंग कंपनीचे गॅलेक्सी एस९ आणि गॅलेक्सी एस९ प्लस हे दोन उच्च श्रेणीतील मॉडेल्स आगामी फेब्रुवारी महिन्यात होणार्‍या मोबाइल वर्ल्ड काँग्रेसमध्ये सादर करणार असल्याची माहिती समोर आली आहे. ...

फेसबुक मॅसेंजरची मुसंडी, युजर्संची संख्या झाली 170 कोटी - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फेसबुक मॅसेंजरची मुसंडी, युजर्संची संख्या झाली 170 कोटी

फेसबुक मॅसेंजरच्या युजर्सच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून याचे आता तब्बल १७० कोटी युजर्स असल्याची अधिकृत आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. ...

गुगल असिस्टंटची वाढली व्याप्ती; आता टॅबलेट व जुन्या स्मार्टफोनवरही वापरता येणार - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :गुगल असिस्टंटची वाढली व्याप्ती; आता टॅबलेट व जुन्या स्मार्टफोनवरही वापरता येणार

गुगल कंपनीने आपल्या गुगल असिस्टंटचे कार्यक्षेत्र वाढवले असून, यामुळे अँड्रॉइडच्या लॉलीपॉप या जुन्या आवृत्तीवर चालणारे स्मार्टफोन तसेच टॅबलेटवरही याचा वापर करता येणार आहे. ...

फ्लिपकार्टवरून मिळणार पॅनासोनिक एल्युगा आय ९ - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फ्लिपकार्टवरून मिळणार पॅनासोनिक एल्युगा आय ९

पॅनासोनिक कंपनीने एल्युगा आय ९ हे मॉडेल भारतीय ग्राहकांना सादर केले असून हा स्मार्टफोन ग्राहकांना उद्यापासून फ्लिपकार्टवरून खरेदी करता येणार आहे. ...

अ‍ॅक्वा जाझ : जाणून घ्या सर्व फिचर्स - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अ‍ॅक्वा जाझ : जाणून घ्या सर्व फिचर्स

अ‍ॅक्वा मोबाईल्स या कंपनीने आपल्या जाझ या ड्युअल कॅमेरायुक्त स्मार्टफोनला भारतीय बाजारपेठेत ५,९९९ रुपये मूल्यात उतरण्याची घोषणा केली आहे. ...

स्मार्टफोनच्या डिस्प्लेवरच असेल फिंगरप्रिंट स्कॅनर - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्मार्टफोनच्या डिस्प्लेवरच असेल फिंगरप्रिंट स्कॅनर

सध्या बहुतांश स्मार्टफोन्समध्ये होम बटन अथवा मागील बाजूस असणारे फिंगरप्रिंट स्कॅनर आता डिस्प्लेवरच वापरता येणार आहे. या संदर्भात सायनॅप्टीक्स या कंपनीची ताजी घोषणा लक्षणीय मानली जात आहे. ...

इंटेक्सचा जंबो बॅटरीयुक्त स्मार्टफोन - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :इंटेक्सचा जंबो बॅटरीयुक्त स्मार्टफोन

इंटेक्स कंपनीने ४,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असणारा इएलवायटी इ६ हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांसाठी सादर करण्याची घोषणा केली आहे. ...

सॅमसंग 'गॅलेक्सी जे२ प्रो'ची नवीन आवृत्ती - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सॅमसंग 'गॅलेक्सी जे२ प्रो'ची नवीन आवृत्ती

सॅमसंग कंपनीने आपल्या गॅलेक्सी जे२ प्रो या मॉडेलची नवीन आवृत्ती सादर करण्याचे संकेत दिले असून याबाबत लवकरच घोषणा होऊ शकते. ...