लाईव्ह न्यूज :

default-image

शेखर पाटील

हर्मनच्या स्मार्ट स्पीकरची घोषणा - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :हर्मनच्या स्मार्ट स्पीकरची घोषणा

ध्वनी उपकरणांमधील अग्रगण्य नाव असणार्‍या हर्मन इंटरनॅशनलने भारतीय बाजारपेठेत आपला हर्मन कार्दोन अल्युरा हा स्मार्ट स्पीकर लाँच केला असून यात अमेझॉनच्या अलेक्झा या व्हर्च्युअल असिस्टंटचा सपोर्ट आहे. ...

सेल्फी स्पेशल विवो व्ही5एस झाला स्वस्त, मूल्यात दोन हजार रूपयांनी कपात - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सेल्फी स्पेशल विवो व्ही5एस झाला स्वस्त, मूल्यात दोन हजार रूपयांनी कपात

विवो व्ही5 एस या तब्बल 20 मेगापिक्सल्स फ्रंट कॅमेरा असणार्‍या स्मार्टफोनच्या मूल्यात दोन हजार रूपयांनी कपात करण्यात आली आहे. ...

उत्तमोत्तम फिचर्सने सज्ज हुआवे नोव्हा २ एस - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :उत्तमोत्तम फिचर्सने सज्ज हुआवे नोव्हा २ एस

हुआवे कंपनीने आपला नोव्हा २ एस हा स्मार्टफोन बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली असून यात ४ कॅमेर्‍यांसह अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश आहे. ...

एसरचा मिक्स्ड रिअ‍ॅलिटी हेडसेट - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :एसरचा मिक्स्ड रिअ‍ॅलिटी हेडसेट

एसरने विंडोज प्रणालीसाठी आपला पहिला मिक्स्ड रिअ‍ॅलिटी हेडसेट सादर केला असून, यात आभासी आणि विस्तारीत म्हणजे व्हर्च्युअल आणि ऑग्युमेंटेड रिअ‍ॅलिटीतील अनुभूती घेता येणार आहे. ...

विवो वाय 53 झाला स्वस्त, किंमतीत एक हजार रूपयांनी कपात - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :विवो वाय 53 झाला स्वस्त, किंमतीत एक हजार रूपयांनी कपात

विवो कंपनीने आपल्या वाय 53 या स्मार्टफोनच्या मूल्यात एक हजार रूपयांनी कपात केली आहे. यामुळे आता हे मॉडेल 8 हजार 990 रूपयात ग्राहकांना उपलब्ध करण्यात आले आहे. ...

ओप्पो एफ5ची युथ एडिशन - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ओप्पो एफ5ची युथ एडिशन

अलीकडेच भारतीय ग्राहकांना सादर करण्यात आलेल्या ओप्पो ए५ या स्मार्टफोनची युथ या नावाने नवीन आवृत्ती बाजारपेठेत उतारण्यात आली आहे. ...

तीव्र स्पर्धेमुळे गुगल व अमेझॉनमध्ये जुंपली - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :तीव्र स्पर्धेमुळे गुगल व अमेझॉनमध्ये जुंपली

सध्या गुगल आणि अमेझॉनमधील स्पर्धा टोकाला पोहचली असून यामुळे अमेझॉन इको शो आणि फायर टिव्हीवरून युट्युब अ‍ॅप हटविण्याची घोषणा केली आहे. ...

इन्फीक्स 'झीरो ५ प्रो'च्या विक्रीस प्रारंभ : जाणून घ्या सर्व फिचर्स - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :इन्फीक्स 'झीरो ५ प्रो'च्या विक्रीस प्रारंभ : जाणून घ्या सर्व फिचर्स

इन्फीक्स कंपनीने अलीकडेच जाहीर केलेल्या इन्फीक्स झीरो ५ प्रो या स्मार्टफोनची भारतीय बाजारपेठेत  फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलवरून विक्री सुरू झाली आहे. ...