लाईव्ह न्यूज :

default-image

शिरीष शिंदे

ऊसतोडीच्या पैशासाठी मुकादमाने डांबून ठेवलेल्या मजुरांच्या सहा मुलांची सुटका - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ऊसतोडीच्या पैशासाठी मुकादमाने डांबून ठेवलेल्या मजुरांच्या सहा मुलांची सुटका

जिल्हा बाल कल्याण समितीने केले आई-वडिलांकडे सुपुर्द ...

६५६ गावात स्मशानभूमीच नाही; बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वत:चेच रचले सरण - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :६५६ गावात स्मशानभूमीच नाही; बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वत:चेच रचले सरण

सामाजिक कार्यकर्ते एकवटले; पावसाळ्यातील अंत्यसंस्काराच्यावेळी होणारी हेळसांड थांबविण्याची मागणी ...

'जस्टीस फॉर अक्षय भालेराव'; नांदेड खून प्रकरणी बीडमध्ये आंबेडकरवादी पक्ष, संघटनांची निदर्शने - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :'जस्टीस फॉर अक्षय भालेराव'; नांदेड खून प्रकरणी बीडमध्ये आंबेडकरवादी पक्ष, संघटनांची निदर्शने

बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शकांची घोषणाबाजी ...

'भाजपा हटाव बेटीयाँ बचाव'; कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ बीडमध्ये आंदोलन - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :'भाजपा हटाव बेटीयाँ बचाव'; कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ बीडमध्ये आंदोलन

आंदोलकांनी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केली जोरदार घोषणाबाजी ...

Beed: मुख्य कार्यकारी अधिकारीपदी शिवानंद टाकसाळे - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed: मुख्य कार्यकारी अधिकारीपदी शिवानंद टाकसाळे

Beed News: राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी शिवानंद टाकसाळे यांची एक वर्षासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. ...

आरटीईचे प्रवेश नाकारणाऱ्या शाळांवर कारवाई करा; बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :आरटीईचे प्रवेश नाकारणाऱ्या शाळांवर कारवाई करा; बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन

बीड जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या संस्था चालकांनी थकीत प्रतिपूर्तीचे कारण पुढे करत आरटीई अंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेश नाकारण्याचे धोरण स्वीकारले आहे. ...

राज्यभरातील शासकीय निवासस्थानातील फळझाडांचा लिलाव करा; बांधकाम विभागाकडे मागणी - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :राज्यभरातील शासकीय निवासस्थानातील फळझाडांचा लिलाव करा; बांधकाम विभागाकडे मागणी

दरवर्षी हंगामानुसार फळांचा लिलाव करुन त्यातून मिळणारे महसूल हा शासनाच्या तिजोरीत जमा करावा ...

वय झाले, पण नोकरी मिळाली नाही, तत्काळ अनुकंपा भरती करा - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :वय झाले, पण नोकरी मिळाली नाही, तत्काळ अनुकंपा भरती करा

उपजिल्हाधिकाऱ्यांसमोर कैफियत मांडत केले निवेदन सादर ...