लाईव्ह न्यूज :

default-image

शिरीष शिंदे

लायसन्स काढायचे? एजंट लावावा लागेल; तो पुढे चालेल, तुम्ही मागे ! - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :लायसन्स काढायचे? एजंट लावावा लागेल; तो पुढे चालेल, तुम्ही मागे !

बीडच्या आरटीओ कार्यालयात एजंटाशिवाय होईनात कामे; अधिक दर घेत असल्याचा सर्वसामान्यांचा आरोप ...

संपादित जमिनीचे ४५ लाख द्या, न्यायालयात हजर रहा; उच्च न्यायालयाचा अतिरिक्त सचिवांना आदेश - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :संपादित जमिनीचे ४५ लाख द्या, न्यायालयात हजर रहा; उच्च न्यायालयाचा अतिरिक्त सचिवांना आदेश

सदरील याचिकेवर न्यायमूर्ती आर. जे. अवचट व न्यायमूर्ती संजय देशमुख यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. ...

काळजी घ्या! बीड जिल्ह्यात कोरोनाचे तीन पॉझिटिव्ह रुग्ण सापडले - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :काळजी घ्या! बीड जिल्ह्यात कोरोनाचे तीन पॉझिटिव्ह रुग्ण सापडले

काळजी घेण्याचे जिल्हा आरोग्य विभागाचे आवाहन ...

बीड जिल्ह्यात पाणीसाठा वाढणार, पिकं बहरणार; ३१ प्रकल्पांतून निघाला १२ लाख घनमीटर गाळ - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बीड जिल्ह्यात पाणीसाठा वाढणार, पिकं बहरणार; ३१ प्रकल्पांतून निघाला १२ लाख घनमीटर गाळ

धरणातून उपसा करण्यात आलेला गाळ शेतामध्ये पसरविण्यात आला आहे. ...

खुंटेफळ साठवण तलावाचा प्रश्न गाजला अधिवेशनात; परब यांच्या प्रश्नावर फडणवीस म्हणाले... - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :खुंटेफळ साठवण तलावाचा प्रश्न गाजला अधिवेशनात; परब यांच्या प्रश्नावर फडणवीस म्हणाले...

आष्टी तालुक्यातील खुंटेफळ येथील साठवण तलावाच्या बुडीत क्षेत्रातील ४५ हेक्टर भूसंपादनात गैरप्रकार झाला ...

मराठा आंदोलकांचा उद्रेक; बीड जिल्ह्यात पुढील आदेशापर्यंत संचारबंदी लागू - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :मराठा आंदोलकांचा उद्रेक; बीड जिल्ह्यात पुढील आदेशापर्यंत संचारबंदी लागू

जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी तत्काळ संचारबंदी आदेश लागू केले आहेत. आदेश जारी झाल्यानंतर अंमलबजावणी पोलिस विभागाने सुरू केली. ...

बीड जिल्हाभरात पाऊस ७९ टक्के, धरणांमध्ये पाणीसाठा केवळ १८ टक्केच - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्हाभरात पाऊस ७९ टक्के, धरणांमध्ये पाणीसाठा केवळ १८ टक्केच

धरण क्षेत्र परिसरात पाऊस झाला नसल्याचा परिणाम ...

बीड जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती, पैसेवारी जाहीर - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती, पैसेवारी जाहीर

पावसाने पाठ फिरविल्याने पिकांना बसला फटका ...