लाईव्ह न्यूज :

default-image

सुनील पाटील

‘उज्ज्वला’च्या नावाखाली केंद्र सरकारने ६८ हजार कोटी रुपयांची वसुली केली, काँग्रेसचा आरोप - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :‘उज्ज्वला’च्या नावाखाली केंद्र सरकारने ६८ हजार कोटी रुपयांची वसुली केली, काँग्रेसचा आरोप

मुळात ‘उज्ज्वला’ च्या नावाखाली केंद्र सरकारने आतापर्यंत ६८ हजार कोटी ७० लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम देशातील जनतेकडून वसूल केल्याचा आरोप कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी केला आहे. ...

उध्दव ठाकरे, एकनाथ शिंदे एकाच दिवशी जळगावात; मुख्यमंत्र्याच्या दौऱ्यात बदल   - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :उध्दव ठाकरे, एकनाथ शिंदे एकाच दिवशी जळगावात; मुख्यमंत्र्याच्या दौऱ्यात बदल  

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमासाठी ९ सप्टेंबर रोजी पाचोऱ्यात येणार होते, मात्र त्यांच्या दौऱ्यात आता बदल झाला असून १० सप्टेबर रोजी हा कार्यक्रम होणार आहे. ...

शरद पवारांचे महापौरांकडे ९ मिनिट अन् कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य! - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शरद पवारांचे महापौरांकडे ९ मिनिट अन् कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य!

महाजन दाम्त्यांकडून शिवरायांची मूर्ती अन् चांदीचा गदा भेट! ...

मराठा आरक्षण लोकसभा, विधानसभेत सुटणारा विषय नाही - गिरीश महाजन  - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मराठा आरक्षण लोकसभा, विधानसभेत सुटणारा विषय नाही - गिरीश महाजन 

आरक्षण घालवल्याची टीका ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी तत्कालीन ठाकरे सरकारवर केली. ...

आरक्षणाच्या नावावर भाजपची राजकीय दुकानदारी; रोहीत पवार यांची टीका - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आरक्षणाच्या नावावर भाजपची राजकीय दुकानदारी; रोहीत पवार यांची टीका

देवेंद्र फडणवीसांनी तात्काळ राजीनामा द्यावा, येत्या ५ सप्टेंबर रोजी शरद पवार यांची जळगावात सभा होत आहे. त्यापार्श्वभूमीवर रोहीत पवार शनिवारी जळगावात दाखल झाले. ...

घटनेला हात लावला तर आमच्यासारखे कोणी वाईट नाही ! - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :घटनेला हात लावला तर आमच्यासारखे कोणी वाईट नाही !

रामदास आठवले यांचा इशारा : नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील ...

इंडिया आघाडीच्या नेत्यांनी मुंबईची हवा खावी, समुद्र बघावा!: रामदास आठवले - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :इंडिया आघाडीच्या नेत्यांनी मुंबईची हवा खावी, समुद्र बघावा!: रामदास आठवले

मोदींच्या नेतृत्वात २०२४ मध्ये पुन्हा सरकार येणार ...

काँग्रेसमध्ये कुठेही फूट नाही, डॉ.केतकी पाटीलही भाजपात जाणार नाहीत; प्रदीप पवार यांचे स्पष्टीकरण - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :काँग्रेसमध्ये कुठेही फूट नाही, डॉ.केतकी पाटीलही भाजपात जाणार नाहीत; प्रदीप पवार यांचे स्पष्टीकरण

जिल्ह्यात ३ सप्टेंबरपासून कॉग्रेसची जनसंवाद यात्रा सुरु होत आहे. ...