लाईव्ह न्यूज :

default-image

सूरज पाचपिंडे 

रस्त्यावर भजे तळून राष्ट्रवादी काँग्रेसने केला शासनाच्या धोरणांचा निषेध - Marathi News | | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :रस्त्यावर भजे तळून राष्ट्रवादी काँग्रेसने केला शासनाच्या धोरणांचा निषेध

तरुणांना रोजगार नसल्याने बेरोजगारी वाढली आहे, यातच मोठे उद्योग दुसऱ्या राज्यात जात आहेत ...

उस्मानाबादकरांना दिलासा, जिल्ह्यातील १०० प्रकल्प ओव्हरफ्लो - Marathi News | | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :उस्मानाबादकरांना दिलासा, जिल्ह्यातील १०० प्रकल्प ओव्हरफ्लो

उस्मानाबाद जिल्ह्यात मोठा १, मध्यम १७, लघु २०८, असे एकूण २२६ प्रकल्प आहेत. ...

चारित्र्य पडताळणीसाठी लाच मागणारा पोलीस नाईक ॲंटीकरप्शनच्या जाळ्यात - Marathi News | | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :चारित्र्य पडताळणीसाठी लाच मागणारा पोलीस नाईक ॲंटीकरप्शनच्या जाळ्यात

एकूण २५ हजार रुपये लाच रकमेची मागणी पंचांसमक्ष केली होती. ...

कामगारांना महिना एक हजार पेन्शन द्या; युवा स्वाभिमान पार्टीचे धरणे आंदोलन - Marathi News | | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :कामगारांना महिना एक हजार पेन्शन द्या; युवा स्वाभिमान पार्टीचे धरणे आंदोलन

शेतमजूर, कामगारांना कामगार मंडळाकडून एक हजार रुपये पेन्शन देण्यात यावी ...

मुलीवर अत्याचार करणाऱ्यास फाशी द्या; उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालय घोषणांनी दणाणले - Marathi News | | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :मुलीवर अत्याचार करणाऱ्यास फाशी द्या; उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालय घोषणांनी दणाणले

तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ येथील एका सहा वर्षीय मुलीवर ३० ऑगस्ट रोजी एका नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. ...

विनयभंगाच्या गुन्ह्यातील महाराजाच्या अटकेसाठी बळीराजा पार्टीचे धरणे आंदोलन - Marathi News | | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :विनयभंगाच्या गुन्ह्यातील महाराजाच्या अटकेसाठी बळीराजा पार्टीचे धरणे आंदोलन

मलकापूर येथील हभप एकनाथ लोमटे महाराज यांच्या विरोधात एका महिलेने विनयभंगाची तक्रार दिली आहे ...

दिव्यांगांसाठी पाच टक्के निधी खर्च करा; अपंग जनता दलाचे उस्मानाबादेत धरणे आंदोलन - Marathi News | | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :दिव्यांगांसाठी पाच टक्के निधी खर्च करा; अपंग जनता दलाचे उस्मानाबादेत धरणे आंदोलन

दिव्यांगांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी व अपंग हक्क अधिनियम २०१६ ची कडक अंमलबजावणी करण्यासाठी शासनस्तरावर दिव्यांगांचे मंत्रालय स्थापन करावे ...

खाजगीकरणाविरोधात टपाल कर्मचारी संपावर - Marathi News | | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :खाजगीकरणाविरोधात टपाल कर्मचारी संपावर

कोरोनाने मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियांना १० लाख रुपये भरपाई देण्यात यावी, तसेच एका वारसास अनुकंपा भर्तीवर खात्यात नोकरी द्यावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. ...