लाईव्ह न्यूज :

default-image

सूरज पाचपिंडे 

मराठा बांधवांचा निर्धार! ओबीसीतून आरक्षणासाठी तुळजापूर ते मंत्रालय ‘वनवास यात्रा’ निघणार - Marathi News | | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :मराठा बांधवांचा निर्धार! ओबीसीतून आरक्षणासाठी तुळजापूर ते मंत्रालय ‘वनवास यात्रा’ निघणार

तुळजापूर ते मुंबई असे जवळपास पावणेपाचशे किलोमीटर अंतर मराठा बांधव पायी चालत जाणार आहेत. ...

शिवाजी महाराज चौकाच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष; संतापलेल्या शिवप्रेमींनी पालिकेत टाकला कचरा - Marathi News | | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :शिवाजी महाराज चौकाच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष; संतापलेल्या शिवप्रेमींनी पालिकेत टाकला कचरा

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातही कचऱ्याचे ढीग साचलेले होते. ...

'जबाब दो मोदी जबाब दो...'; केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेसचे आंदोलन - Marathi News | | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :'जबाब दो मोदी जबाब दो...'; केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेसचे आंदोलन

जबाब दो मोदी जबाब दो... च्या घोषणांनी दणाणला परिसर ...

ग्रामस्थांच्या दुजाभावाने व्यथित कानेगावातील बौध्द बाधवांची घरत्याग यात्रा, ४४ किमीची पायपीट - Marathi News | | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :ग्रामस्थांच्या दुजाभावाने व्यथित कानेगावातील बौध्द बाधवांची घरत्याग यात्रा, ४४ किमीची पायपीट

आज ४४ किलोमीटर पायपीट करुन ग्रामस्थांचा मोर्चा जिल्हाकचेरीवर धडकला. ...

खाजगीकरणाविरोधात फकिरा ब्रिगेड आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालासमोर जोरदार निदर्शने - Marathi News | | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :खाजगीकरणाविरोधात फकिरा ब्रिगेड आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालासमोर जोरदार निदर्शने

शासनाने नोकर भरतीसाठी अधिकार खाजगी कंपनी व एजन्सींना दिले आहेत. ...

वन रँक वन पेन्शनसाठी माजी सैनिकांचा जिल्हा कचेरीवर मोर्चा - Marathi News | | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :वन रँक वन पेन्शनसाठी माजी सैनिकांचा जिल्हा कचेरीवर मोर्चा

माजी सैनिकांच्या वन रँक वन पेन्शनमध्ये मोठी विसंगती निर्माण झाली आहे. ...

शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान मिळेना; ठाकरे गटाने धाडली राज्यसरकारला बेशरमाची फुले - Marathi News | | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान मिळेना; ठाकरे गटाने धाडली राज्यसरकारला बेशरमाची फुले

शिंदे-फडणवीस सरकार केवळ घोषणाबाजी करीत असून, एकाही आश्वासनाची पूर्तता करीत नसल्याचा आरोप करीत शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाकचेरीसमोर राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. ...

"पंतप्रधानांनी आजवर देशाला 'एप्रिल फुल' केलं"; राष्ट्रवादी युवकने केक कापून केला निषेध - Marathi News | | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :"पंतप्रधानांनी आजवर देशाला 'एप्रिल फुल' केलं"; राष्ट्रवादी युवकने केक कापून केला निषेध

'केंद्र सरकारला घोषणांचा विसर'; राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे धाराशिवमध्ये अनाेखे आंदाेलन ...