लाईव्ह न्यूज :

default-image

सूर्यकांत वाघमारे

 डंपरला धडकल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू; उलवे येथील घटना  - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई : डंपरला धडकल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू; उलवे येथील घटना 

रस्त्यावरच उभ्या असलेल्या डंपरला दुचाकीने धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी होऊन त्याच्या मृत्यूची घटना घडली आहे. ...

नवी मुंबईमध्ये तृतीयपंथींच्या टोळीकडून दोन पोलिसांवर हल्ला - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईमध्ये तृतीयपंथींच्या टोळीकडून दोन पोलिसांवर हल्ला

एपीएमसी पोलिसांकडून परिसरात रात्रगस्त सुरु असताना हा प्रकार घडला आहे. ...

सहकाऱ्यांची काळजी घेऊन शिवराम ढुमणेंनी सोडले प्राण - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सहकाऱ्यांची काळजी घेऊन शिवराम ढुमणेंनी सोडले प्राण

बचावकार्याला जातानाच गाठले मृत्यूने : अग्निशमन अधिकाऱ्याचा मृत्यू ...

अकरा महिन्यांनी उलगडला दुहेरी हत्येचा गुन्हा; गुन्हेगाराने पत्नी, सासूची केली होती हत्या  - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अकरा महिन्यांनी उलगडला दुहेरी हत्येचा गुन्हा; गुन्हेगाराने पत्नी, सासूची केली होती हत्या 

सासूचा मृतदेह बेवारस स्थितीमध्ये आढळून आल्यानंतर पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करून अकरा महिन्यांनी या गुन्ह्याचा उलगडा केला आहे.  ...

अभियंत्याला फेसबुकवरील मैत्री पडली महागात ट्रेडिंगचा बहाण्याने ३ लाख ७१ हजाराचा गंडा - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अभियंत्याला फेसबुकवरील मैत्री पडली महागात ट्रेडिंगचा बहाण्याने ३ लाख ७१ हजाराचा गंडा

बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ...

प्रेमविवाहाचा निर्णय चुकला अन् १९ वर्षीय तरूणीनं संपवलं जीवन; ३ महिन्यात मोडला संसार - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :प्रेमविवाहाचा निर्णय चुकला अन् १९ वर्षीय तरूणीनं संपवलं जीवन; ३ महिन्यात मोडला संसार

उलवे येथील नवविवाहितेच्या आत्महत्ये प्रकरणी सासरच्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

व्यावसायिकाच्या गाडीवर झाडल्या गोळ्या; पनवेलच्या खुटारी मधील घटना   - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :व्यावसायिकाच्या गाडीवर झाडल्या गोळ्या; पनवेलच्या खुटारी मधील घटना  

पनवेलच्या खुटारी गावामध्ये बांधकाम साहित्य पुरवणाऱ्या व्यावसायिकाच्या घराबाहेर उभ्या असलेल्या गाडीवर गोळ्या झाडल्याची घटना बुधवारी पहाटे घडली आहे. ...

अपघाताच्या बहाण्याने लुटमारी करणारे अटक, फुटबॉलपट्टूला लुटले - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अपघाताच्या बहाण्याने लुटमारी करणारे अटक, फुटबॉलपट्टूला लुटले

अपघाताच्या बहाण्याने फुटबॉलपट्टूला लुटणाऱ्या दोघांना तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. ...