लाईव्ह न्यूज :

default-image

विलास गावंडे

१०० क्विंटल कापूस जळून राख! उत्तरवाढोणा येथे घराला आग; शनिवारी रात्री आगीचे रौद्र रूप - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :१०० क्विंटल कापूस जळून राख! उत्तरवाढोणा येथे घराला आग; शनिवारी रात्री आगीचे रौद्र रूप

उत्तरवाढोणा येथील शोभा प्रभाकर धांदे या महिलेने बबन शेंडे यांचे १८ एकर शेत मक्त्याने घेतले होते. ...

दारावर लाथा मारणे जिवावर बेतले, जावयाने केला सासऱ्याचा खून - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दारावर लाथा मारणे जिवावर बेतले, जावयाने केला सासऱ्याचा खून

यवतमाळ जिल्ह्यातील घटना : काठीने केले डोक्यावर प्रहार. ...

शेतातून घरी जात होता, दुचाकीच्या धडकेत मृत्यू झाला - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शेतातून घरी जात होता, दुचाकीच्या धडकेत मृत्यू झाला

या घटनेची यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी नोंद घेऊन पुढील तपास सुरू केला आहे. ...

ग्रामसभेतच फेकल्या चपला, जोडे; आजंती गावातील घटना - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :ग्रामसभेतच फेकल्या चपला, जोडे; आजंती गावातील घटना

पारधी बांधव संतापले, गावकऱ्यांवर केली दगडफे, तीन जण जखमी ...

ड्युटीवरील पोलिसाला ऑटोरिक्षा चालकाकडून मारहाण; आरोपीला अटक - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :ड्युटीवरील पोलिसाला ऑटोरिक्षा चालकाकडून मारहाण; आरोपीला अटक

पोलिसांनी ऑटोरिक्षा चालकावर शासकीय कामात अडथळा निर्माण करणे तसेच कर्मचाऱ्यास मारहाण केल्याप्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला. ...

शिक्षकाकडून एक लाखांची खंडणी घेताना आरटीआय कार्यकर्ता अडकला, दीड लाख मागून मानसिक त्रास - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शिक्षकाकडून एक लाखांची खंडणी घेताना आरटीआय कार्यकर्ता अडकला, दीड लाख मागून मानसिक त्रास

ही रक्कम स्वीकारताना त्याला रंगेहात पकडण्यात आले. ...

यवतमाळ : खासगी वाहनचालकानं स्टेअरिंगवरून खाली ओढले अन्‌ एसटी चालकाला पट्ट्यानं मारलं - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ : खासगी वाहनचालकानं स्टेअरिंगवरून खाली ओढले अन्‌ एसटी चालकाला पट्ट्यानं मारलं

खासगी चारचाकी वाहनधारकाने कमरेचा पट्टा काढून एसटी बस चालकाला मारहाण केली. ...

आगार सजणार, चालकांचा गौरव होणार; सुरक्षित वाहतूक, डिझेल बचतीचा सन्मान - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आगार सजणार, चालकांचा गौरव होणार; सुरक्षित वाहतूक, डिझेल बचतीचा सन्मान

बुधवारी चालक दिन : असोसिएशन ऑफ स्टेट रोड ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंगने (एएसआरटीयू) २४ जानेवारी हा दिवस चालक दिन म्हणून साजरा करण्याचे निर्देश देशातील सर्व परिवहन उपक्रमांना दिले आहेत. ...