लाईव्ह न्यूज :

default-image

युवराज गोमास

मुलाचा रुग्णालयात मृत्यू, पण कशाने? मृतदेहासह ग्रामस्थ जिल्हा कचेरीत - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मुलाचा रुग्णालयात मृत्यू, पण कशाने? मृतदेहासह ग्रामस्थ जिल्हा कचेरीत

ढिवरवाडातील आठ वर्षीय मुलाच्या संशयास्पद मृत्यूचे प्रकरण , जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने शवविच्छेदन. ...

२० पैकी केवळ ५ डेपोंना प्रारंभ; बांधकामांसाठी वाळू आणायची कुठून?, वाळू अभावी विकास कामे प्रभावित - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :२० पैकी केवळ ५ डेपोंना प्रारंभ; बांधकामांसाठी वाळू आणायची कुठून?, वाळू अभावी विकास कामे प्रभावित

बांधकाम व्यावसायिक हवालदिल ...

गरिबांच्या शाळा होणार दर्जेदार; १२ शाळांना ७७.२९५ लाखांचा निधी - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :गरिबांच्या शाळा होणार दर्जेदार; १२ शाळांना ७७.२९५ लाखांचा निधी

पीएम श्री योजना : शाळांच्या शैक्षणिक व भौतिक विकासाला मिळणार गती ...

तुम्हीच सांगा साहेब, बोनस धानाला की हेक्टरी शेतीला ? जिल्ह्यातील शेतकरी संभ्रमात - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :तुम्हीच सांगा साहेब, बोनस धानाला की हेक्टरी शेतीला ? जिल्ह्यातील शेतकरी संभ्रमात

राज्यकर्त्यांचे विधानात विसंगती, ही निवडणुकांपुरती धुळफेक तर नव्हे? अशी दबक्या आवाजात चर्चा सुरु ...

शैक्षणिक सहलीतून भंडारा एसटी महामंडळाने कमविले ५०.४५ लाखाचे उत्पन्न; विद्यार्थ्यांना मिळाली सवलत - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :शैक्षणिक सहलीतून भंडारा एसटी महामंडळाने कमविले ५०.४५ लाखाचे उत्पन्न; विद्यार्थ्यांना मिळाली सवलत

साकोली आगाराने केली सर्वाधिक कमाई ...

गराडा राखीव वन क्षेत्रात नर बिबट मृतावस्थेत आढळला; अवयव साबूत, मानेवर व तोंडावर जखमा - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :गराडा राखीव वन क्षेत्रात नर बिबट मृतावस्थेत आढळला; अवयव साबूत, मानेवर व तोंडावर जखमा

दोन बिबट्यांच्या झुजीचा प्राथमिक अंदाज ...

जिल्ह्यात ९०५० ओबीसींना मिळणार हक्काचे घरकुल; मोदी आवास योजनेचे पहिलेच वर्ष - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :जिल्ह्यात ९०५० ओबीसींना मिळणार हक्काचे घरकुल; मोदी आवास योजनेचे पहिलेच वर्ष

आतापर्यत ९०५० घरकुलांना जिल्हा प्रशासनाचेवतीने मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. ...

भंडारा आगाराला लाभली जेष्ठ व महिलांची साथ; मिळाले १०.६ कोटीचे उत्पन्न - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडारा आगाराला लाभली जेष्ठ व महिलांची साथ; मिळाले १०.६ कोटीचे उत्पन्न

महिला सन्मान, जेष्ठ नागरिक योजना : लालपरीच्या प्रवासाला पसंती ...