Royal Enfield च्या ग्राहकांना मोठा झटका, कंपनीने सर्व बाईक्सच्या वाढवल्या किमती! 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2022 09:21 AM2022-01-07T09:21:11+5:302022-01-07T09:21:45+5:30

Royal Enfield : नवीन वर्ष सुरू होताच वाहनांच्या किमती वाढवण्याचा ट्रेंड जवळपास सर्वच वाहन निर्माता कंपन्यांमध्ये बनला आहे. कंपन्यांकडून इतर अनेक कारणे सांगून आपल्या वाहनांच्या किमतींमध्ये वाढ केली जाते.

Royal Enfield hikes prices across its motorcycle range in India | Royal Enfield च्या ग्राहकांना मोठा झटका, कंपनीने सर्व बाईक्सच्या वाढवल्या किमती! 

Royal Enfield च्या ग्राहकांना मोठा झटका, कंपनीने सर्व बाईक्सच्या वाढवल्या किमती! 

Next

नवी दिल्ली : हिरो मोटोकॉर्पनंतर (Hero MotoCorp) नवीन वर्ष येताच रॉयल एनफिल्डने (Royal Enfield) ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. कंपनीने आपल्या सर्व मोटरसायकलच्या सर्व व्हेरिएंटमध्ये मोठी वाढ केली आहे. रॉयल एनफिल्ड कंपनीने आपल्या टू-व्हीलर्सच्या किमती 8,408 रुपयांनी वाढवण्याची घोषणा केली आहे.

नवीन वर्ष सुरू होताच वाहनांच्या किमती वाढवण्याचा ट्रेंड जवळपास सर्वच वाहन निर्माता कंपन्यांमध्ये बनला आहे. कंपन्यांकडून इतर अनेक कारणे सांगून आपल्या वाहनांच्या किमतींमध्ये वाढ केली जाते. दरम्यान, येथे आम्ही तुम्हाला प्रत्येक मोटरसायकलच्या वाढलेल्या नवीन किमती आणि प्रत्येक व्हेरिएंटच्या वाढलेल्या रकमेबद्दल माहिती देत ​​आहोत.

Classic 350

व्हेरिएंट - नवीन किंमत -  फरक

रेडिट - 1,87,246 रुपये - 2,872 रुपये

हेलक्यॉन - 1,96,125 रुपये - 3,002 रुपये

सगिनल्स - 2,07,539 रुपये - 3,172 रुपये

डार्क - 2,14,743 रुपये - 3,278 रुपये

क्रोम - 2,18,450 रुपये - 3,332 रुपये

Meteor 350

व्हेरिएंट - नवीन किंमत -  फरक

फायरबॉल रेड अँड यल्लो - 2,01,620 रुपये - 3,083 रुपये

फायरबॉल व्हाइट अँड ब्लॅक कस्टम - 2,03,456 रुपये - 3,082 रुपये

स्टॅलर ब्लू, रेड अँड ब्लॅक - 2,07,700 रुपये - 3,173 रुपये

स्टॅलर प्युअर ब्लॅक - 2,09,573 रुपये - 3,173 रुपये

सुपरनोव्हा ब्राउन अँड ब्लू - 2,17,836 रुपये - 3,323 रुपये

सुपरनोव्हा सिल्वर अँड बेज कस्टम - 2,19,674 रुपये - 3,323 रुपये

Bullet 350

व्हेरिएंट - नवीन किंमत -  फरक

केएस ब्लॅक - 1,73,074 रुपये - 7,320 रुपये

केएस सिल्वर, ओनिक्स ब्लॅक - 1,65,805 रुपये - 7,320 रुपये

ईएस - 1,82,509 रुपये - 319 रुपये

Continental GT 650

व्हेरिएंट - नवीन किंमत -  फरक

रॉकर रेड आणि बिआर ग्रीन - 3,02,780 रुपये - 4,701 रुपये

व्हेंचुरा स्टॉर्म अँड ड्यूक्स डीलक्स - 3,11,193 रुपये - 4,825 रुपये

मिस्टर क्लीन - 3,26,887 रुपये - 6,510 रुपये

Interseptor 650

व्हेरिएंट - नवीन किंमत -  फरक

कॅनन रेड, व्हेंचुरा ब्लू  आणि ऑरेंज क्रश - 2,85,970 रुपये - 4,452 रुपये

डाउनटाउन ड्रॅग, सनसेट स्ट्रिप आणि बेकर एक्सप्रेस - 2,94,383 रुपये - 4,578 रुपये

मार्क टू - 3,10,001 रुपये - 6,381 रुपये

Himalayan

व्हेरिएंट - नवीन किंमत -  फरक

मिराज सिल्वर आणि ग्रेवल ग्रे - 2,14,887 रुपये - 4,514 रुपये

पाइन ग्रीन आणि ग्रेनाइट ब्लॅक - 2,18,706 रुपये - 884 रुपये

लेक ब्लू आणि रॉक रेड - 2,22,526 रुपये - 8,408 रुपये

Web Title: Royal Enfield hikes prices across its motorcycle range in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.