नवी दिल्ली : हिरो मोटोकॉर्पनंतर (Hero MotoCorp) नवीन वर्ष येताच रॉयल एनफिल्डने (Royal Enfield) ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. कंपनीने आपल्या सर्व मोटरसायकलच्या सर्व व्हेरिएंटमध्ये मोठी वाढ केली आहे. रॉयल एनफिल्ड कंपनीने आपल्या टू-व्हीलर्सच्या किमती 8,408 रुपयांनी वाढवण्याची घोषणा केली आहे.
नवीन वर्ष सुरू होताच वाहनांच्या किमती वाढवण्याचा ट्रेंड जवळपास सर्वच वाहन निर्माता कंपन्यांमध्ये बनला आहे. कंपन्यांकडून इतर अनेक कारणे सांगून आपल्या वाहनांच्या किमतींमध्ये वाढ केली जाते. दरम्यान, येथे आम्ही तुम्हाला प्रत्येक मोटरसायकलच्या वाढलेल्या नवीन किमती आणि प्रत्येक व्हेरिएंटच्या वाढलेल्या रकमेबद्दल माहिती देत आहोत.
Classic 350
व्हेरिएंट - नवीन किंमत - फरक
रेडिट - 1,87,246 रुपये - 2,872 रुपये
हेलक्यॉन - 1,96,125 रुपये - 3,002 रुपये
सगिनल्स - 2,07,539 रुपये - 3,172 रुपये
डार्क - 2,14,743 रुपये - 3,278 रुपये
क्रोम - 2,18,450 रुपये - 3,332 रुपये
Meteor 350
व्हेरिएंट - नवीन किंमत - फरक
फायरबॉल रेड अँड यल्लो - 2,01,620 रुपये - 3,083 रुपये
फायरबॉल व्हाइट अँड ब्लॅक कस्टम - 2,03,456 रुपये - 3,082 रुपये
स्टॅलर ब्लू, रेड अँड ब्लॅक - 2,07,700 रुपये - 3,173 रुपये
स्टॅलर प्युअर ब्लॅक - 2,09,573 रुपये - 3,173 रुपये
सुपरनोव्हा ब्राउन अँड ब्लू - 2,17,836 रुपये - 3,323 रुपये
सुपरनोव्हा सिल्वर अँड बेज कस्टम - 2,19,674 रुपये - 3,323 रुपये
Bullet 350
व्हेरिएंट - नवीन किंमत - फरक
केएस ब्लॅक - 1,73,074 रुपये - 7,320 रुपये
केएस सिल्वर, ओनिक्स ब्लॅक - 1,65,805 रुपये - 7,320 रुपये
ईएस - 1,82,509 रुपये - 319 रुपये
Continental GT 650
व्हेरिएंट - नवीन किंमत - फरक
रॉकर रेड आणि बिआर ग्रीन - 3,02,780 रुपये - 4,701 रुपये
व्हेंचुरा स्टॉर्म अँड ड्यूक्स डीलक्स - 3,11,193 रुपये - 4,825 रुपये
मिस्टर क्लीन - 3,26,887 रुपये - 6,510 रुपये
Interseptor 650
व्हेरिएंट - नवीन किंमत - फरक
कॅनन रेड, व्हेंचुरा ब्लू आणि ऑरेंज क्रश - 2,85,970 रुपये - 4,452 रुपये
डाउनटाउन ड्रॅग, सनसेट स्ट्रिप आणि बेकर एक्सप्रेस - 2,94,383 रुपये - 4,578 रुपये
मार्क टू - 3,10,001 रुपये - 6,381 रुपये
Himalayan
व्हेरिएंट - नवीन किंमत - फरक
मिराज सिल्वर आणि ग्रेवल ग्रे - 2,14,887 रुपये - 4,514 रुपये
पाइन ग्रीन आणि ग्रेनाइट ब्लॅक - 2,18,706 रुपये - 884 रुपये
लेक ब्लू आणि रॉक रेड - 2,22,526 रुपये - 8,408 रुपये