​‘मल्टिपल स्क्लेरोसिस’वर आधूनिक ईलाज

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2016 08:10 AM2016-06-10T08:10:40+5:302016-06-10T13:40:40+5:30

अ‍ॅग्रेसिव्ह केमोथेरपी व त्यानंतर स्टेम सेल ट्रान्सप्लँटच्या ट्रीटमेंटमुळे मल्टिपल स्क्लेरोसिसला (एमएस) आळा घालणे शक्य आहे.

Modern Treatment on 'Multiple Sclerosis' | ​‘मल्टिपल स्क्लेरोसिस’वर आधूनिक ईलाज

​‘मल्टिपल स्क्लेरोसिस’वर आधूनिक ईलाज

Next
ा नव्या स्टडीनुसार अ‍ॅग्रेसिव्ह केमोथेरपी व त्यानंतर स्टेम सेल ट्रान्सप्लँटच्या ट्रीटमेंटमुळे मल्टिपल स्क्लेरोसिसला (एमएस) आळा घालणे शक्य आहे. 

कॅनडामधील तीन दवाखान्यातील 18 ते 50 वयोगटातील 24 रुग्णांचा या संशोधनात अध्ययन करण्यात आले. यांपैकी 23 रुग्णांमध्ये अशा प्रकारच्या उपचारांनंतर मोठ्या प्रमाणात लाभदायक परिणाम दिसून आले.

‘एमएस सोसायटी’च्या प्रव्याक्त्याने सांगितले की, या नव्या उपचारपद्धतीमुळे स्क्लेरोसिसवर निश्चित स्वरुपाचा ईलाज शोधण्यात यश मिळण्याची शक्यता अधिक बळकट झाली आहे. परंतु यामध्ये एक मोठा धोकादेखील आहे. त्यामुळे अधिक संशोधन करण्याची गरज आहे.

स्ल्केलरोसिसमध्ये रुग्णांची रोगप्रतिकार प्रणालीच मेंदूतील रक्तवाहिन्या व पाठीच्या कण्यावर हल्लाकरते. या आजाराचे निदान होणारे रुग्ण सहसा 20 ते 30 वयोगटातील असतात. एकट्या इंग्लंडमध्ये सुमोर एक लाखा लोक स्क्लेरोसिसने ग्रस्त आहेत.

Web Title: Modern Treatment on 'Multiple Sclerosis'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.