शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंमुळे अदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
3
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
4
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विजयाचा 'गोडवा', 'जिलेबी सेलिब्रेशन' अन् महायुतीच्या नेतेमंडळींचा तुफान जल्लोष
5
Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : आर आर आबांच्या रोहितने मैदान मारलं; सर्वात कमी वयाचे आमदार
8
विकास, सुशासन, जय महाराष्ट्र...! राज्यातील महायुतीच्या विजयावर काय म्हणाले PM मोदी? हेमंत यांचंही केलं अभिनंदन
9
महाराष्ट्रात मोठा विजय मिळवणाऱ्या भाजपाचा झारखंडमध्ये दारुण पराभव, 'इंडिया'चा निर्विवाद विजय
10
"अनपेक्षित आणि अनाकलनीय निकाल’’, दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
11
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: सब से बडे खिलाडी! सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील १० ‘महारथी’
12
Maharashtra Assembly Election Result 2024: भाजप आणि महायुतीला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना हे सडेतोड उत्तर, अशोक चव्हाणांचा विरोधकांना टोला
13
Dindoshi Assembly Election: संजय निरुपम पराभूत; निकराच्या लढतीत सुनील प्रभू विजयी
14
महायुतीच्या विजयामुळे गौतम अदानींना अच्छे दिन? धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मार्ग मोकळा...
15
Maharashtra Election Results: देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री झालेलं बघायचं का? दिवीजा फडणवीस म्हणाली...
16
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते का? अमृता फडणवीस म्हणाल्या...
17
काँग्रेसला मोठा धक्का, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव, कराड दक्षिणेत अतुलपर्व!
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : भाजपचा एक डाव अन् दोन राज्यांत काँग्रेसचा 'सुपडा साफ'! गेम चेंजर ठरला हा प्लॅन 
19
उत्तर प्रदेशमध्ये योगींचा जलवा, पोटनिवडणुकीत भाजपाचा दणदणीत विजय, सपाला धक्का 
20
शिंदेंचा शिलेदार ठरला संगमनेरमध्ये जायंट किलर; थोरातांना पराभूत करणारे अमोल खताळ कोण आहेत?

खोटी फिर्याद दिल्याने डॉक्टर, नर्सवर गुन्हा; वडवणीतील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 12:48 AM

शासकीय कामात अडथळा केल्याची खोटी फिर्याद दिल्याप्रकरणी वडवणी येथील तत्कालीन वैद्यकीय अधिकारी व नर्स विरोधात खोटी फिर्याद दिली म्हणून न्यायालयात गुन्हा दाखल झाला आहे. यातील विठ्ठल नामदेव झाडे यांची या प्रकरणातून निर्दाेष मुक्तता झाली आहे. दिवाणी व कनिष्ठ न्यायालयाने हे आदेश दिले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवडवणी : शासकीय कामात अडथळा केल्याची खोटी फिर्याद दिल्याप्रकरणी वडवणी येथील तत्कालीन वैद्यकीय अधिकारी व नर्स विरोधात खोटी फिर्याद दिली म्हणून न्यायालयात गुन्हा दाखल झाला आहे. यातील विठ्ठल नामदेव झाडे यांची या प्रकरणातून निर्दाेष मुक्तता झाली आहे. दिवाणी व कनिष्ठ न्यायालयाने हे आदेश दिले आहेत.वडवणी प्राथमिक आरोग्या केंद्राच्या तत्कालीन वैद्यकीय अधिकारी उषा गिन्यानदेव बांगर यांनी १७ जानेवारी २०१४ रोजी रात्री १०-१५ वाजता वडवणी येथील विठ्ठल झाडे यांनी त्यांच्या शासकीय कामात अडथळा केला व शासकीय मालमत्तेचे नुकसान केले, अशा आशयाचंी फिर्याद १८ जानेवारी २०१४ रोजी दिली. त्यानंतर विठ्ठल झाडे यांच्याविरूद्ध दोषारोपपत्र दाखल होऊन साक्ष पुराव्याअंती सदरील प्रकरणात झाडे यांच्या वतीने अ‍ॅड.पी.एस.उजगरे यांनी काम पाहिले. खरी परिस्थिती साक्ष पुराव्याअंती न्यायालयासमोर आणून विठ्ठल झाडेविरूद्ध खोटी फिर्याद व साक्ष दिली असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. या प्रकरणात वडवणी येथील दिवाणी व कनिष्ठ न्यायालयाचे न्या. के.के.चाफले यांनी विठ्ठल झाडे यांना निर्दोष मुक्त केले. खोटी फिर्याद व साक्ष दिल्याने फिर्यादी वैद्यकीय अधिकारी उषा बांगर व स्टाफ नर्स पार्वती रामभाऊ मस्के यांच्याविरूद्ध कलम १९३ नुसार न्यायालय आदेशानुसार न्यायालयातच गुन्हा नोंद झाला. झाडे यांच्या वतीने वतीने अ‍ॅड. टी.ए.शेख यांच्या मार्गदर्शनाखाली अ‍ॅड.पी.एस.उजगरे यांनी काम पाहिले. त्यांना अ‍ॅड.एस.ए.शेख, अ‍ॅड.जे.एस.उजगरे यांनी सहकार्य केले

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारी