अखेर अनुकंपाधारकांचा तिढा सुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:24 AM2021-07-02T04:24:37+5:302021-07-02T04:24:37+5:30

भंडारा जिल्हा परिषदेमध्ये प्रलंबित असलेली प्रक्रिया पूर्ण झाली, तर वयाचा कालावधी लक्षात घेता व निवेदनाची दखल घेतली. आमदार डॉ. ...

Eventually, the sympathizers were relieved | अखेर अनुकंपाधारकांचा तिढा सुटला

अखेर अनुकंपाधारकांचा तिढा सुटला

Next

भंडारा जिल्हा परिषदेमध्ये प्रलंबित असलेली प्रक्रिया पूर्ण झाली, तर वयाचा कालावधी लक्षात घेता व निवेदनाची दखल घेतली. आमदार डॉ. परिणय फुके यांनी अनुकंपाधारकांच्या समस्या लक्षात घेऊन जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी विजय मुन व अतिरिक्त कार्यपालन अधिकारी सचिन पानझाडे यांच्या उपस्थितीत अनुकंपाधारकांना १५ दिवसांच्या आत भरती प्रक्रिया पूर्ण करून ३१ जुलैपर्यंत नियुक्तीचे आदेश देणार, असे जिल्हा परिषद सीईओ यांनी सांगितले. त्यामुळे लवकरच अनुकंपाधारकांच्या नियुक्तीचा मार्ग सुकर होणार आहे.

यावेळी आमदार डॉ. परिणय फुके, खासदार सुनील मेंढे, बाळा अंजनकर, निशिकांत इलमे, चैतन्य उमाळकर, तिलक वैद्य, कोमल गभने, मनोहर खरोले, उमेश मोहतुरे, बबलू आतिलकर, धनंजय घाटबांधे, देवेश नवखरे, संदीप नागदेवे, दिवाकर मने, संदीप भांडारकर व अनुकंपाधारक उपस्थित होते.

Web Title: Eventually, the sympathizers were relieved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.