राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे इंधन दरवाढीचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:22 AM2021-07-03T04:22:40+5:302021-07-03T04:22:40+5:30

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती कमी असून सुद्धा केंद्र सरकार काही महिन्यापासून पेट्रोल, डिझेल, गॅसची सतत दरवाढ करत आहे. ...

NCP Youth Congress protests against fuel price hike | राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे इंधन दरवाढीचा निषेध

राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे इंधन दरवाढीचा निषेध

Next

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती कमी असून सुद्धा केंद्र सरकार काही महिन्यापासून पेट्रोल, डिझेल, गॅसची सतत दरवाढ करत आहे. खाद्य तेलाचे भाव तर आकाशाला भिडले आहेत. मुळे सामान्य जनता, शेतकरी व मोलमजुरी करणाऱ्या लोकांची आर्थिक परिस्थिती हलाखीची झाली आहे. या दरवाढीच्या निषेधार्थ आणि दरवाढ कमी करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी आशिष दलाल, अश्विन बांगडकर, मयूर पंचबुद्धे, किरण वाघमारे, स्वप्नील नशीने, ॲड. नेहा शेंडे, शेखर गभने, हर्षल येळणे, हिमांशू मेंढे, नितीन तुमाणे, पीयूष न्यायकरे, निशांत बुरडे, अवी हेडाऊ, रिझवान सय्यद,अमन मेश्राम, गितेश कारेमोरे, विशाल भिवगडे, सुरेश कनोजे, शिल्पा शिंगाडे, मनीषा वलोकर, पद्मा देशकर, आशा आजबळे, पौर्णिमा वाहने, आशिष शेख, शुभम बागडे, प्रीती परेसे, खुशबू तिरपुडे, माही रंगारी आदी उपस्थित होते.

Web Title: NCP Youth Congress protests against fuel price hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.