लाखनी तालुक्यात ३६ महिला सरपंचांना संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:38 AM2021-02-09T04:38:08+5:302021-02-09T04:38:08+5:30
तालुक्यातील सर्वसाधारणमध्ये देवरी (गोंदी), दिघोरी (नान्होरी), सालेभाटा, चान्ना, झरप, घोडेझरी, मुरमाडी (सावरी), गोंडेगाव, पोहरा, रेंगेपार (कोहळी), मोगरा, खुनारी, ...
तालुक्यातील सर्वसाधारणमध्ये देवरी (गोंदी), दिघोरी (नान्होरी), सालेभाटा, चान्ना, झरप, घोडेझरी, मुरमाडी (सावरी), गोंडेगाव, पोहरा, रेंगेपार (कोहळी), मोगरा, खुनारी, सिपेवाडा, मऱ्हेगाव, रेंगेपार (कोठा), भुगाव, कोलारी , सर्वसाधारण (स्त्री)-धानला, मुरमाडी (तुप), गडेगाव, गराडा, पळसगाव, डोंगरगाव (साक्षर), दैतमांगली, मानेगाव, ईसापूर, मचारना, कवलेवाडा, जेवनाळा, पाथरी, परसोडी, मांगली, पालांदूर (चौ.), निमगाव, नामाप्र - कन्हाळगाव, खराशी, गोंडसावरी, सेलोटी, पिंपळगाव (सडक), किन्ही, लोहारा, गोंदी, लाखोरी, नामाप्र (स्त्री) - मासलमेटा, सिंदीपार (मुंडीपार), केसलवाडा (पवार), पेंढरी, खैरी, कनेरी, सोमलवाडा, निलागोंदी, मेंढा, खेडेपार, अनु. जाती - रेंगोळा, राजेगाव, रामपुरी, केसलवाडा (वाघ), सावरी, शिवनी, अनु. जाती (स्त्री) - आलेसुर, सामेवाडा, मिरेगाव, विहीरगाव, बोरगाव, वाकल, सोनमाळा, अनु. जमाती - डोंगरगाव (न्या.), किटाडी, गुरढा, अनु. जमाती (स्त्री) - मोरगाव, धाबेटेकडी गावात असे आरक्षण असणार आहे.