शहरं
Join us  
Trending Stories
1
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रकृती बिघडली, दरे गावी बंगल्यावर डॉक्टरांची टीम दाखल 
2
ज्या EVM वर लोकसभा जिंकली, त्यावरच नीलेश लंकेंनी शंका घेतली; म्हणाले, “आता विधानसभेला...”
3
"मुख्यमंत्री भाजपचाच, उरलेल्या दोन पक्षांना..."; अजित पवारांकडून मोठी घोषणा
4
“मी स्वतः इंजिनिअर, मला सगळे माहिती आहे, EVM हॅक करता येते”; महादेव जानकर थेटच सांगितले
5
India vs Australia PM XI पिंक बॉल प्रॅक्टिस टेस्ट मॅचला 'वनडे' ट्विस्ट!
6
"जनतेचा ५ महिन्यात कौल बदलला त्याला काय करणार"; बाबा आढावांच्या भेटीनंतर अजितदादांचा सवाल
7
केवळ इव्हीएम नाही तर संपूर्ण निवडणूक प्रक्रियेविरोधातच काँग्रेस उठवणार आवाज
8
२० किलो सोनं, ४ कोटी रुपयांचा रोकड, ट्रान्सपोर्ट व्यापाऱ्याकडे सापडलं घबाड 
9
“EVM सेट केले जाते हे दाखवले होते, विश्वास ठेवला नाही, पण आता...”; शरद पवारांचा मोठा दावा
10
"हिंदी सिनेमा करु शकणार नाही असा विचार केला होता", अल्लू अर्जुनने प्रमोशनदरम्यान केला खुलासा
11
अनोखा आदर्श! नवविवाहित दाम्पत्याचा कौतुकास्पद निर्णय; ११ गरीब मुलांना घेतलं दत्तक
12
ट्रकमध्ये पैसे, ३६ नोटा मोजण्याच्या मशीन्स; भारतातील सर्वात मोठ्या IT छाप्यात काय सापडलं?
13
"त्याने मला बेडरुममध्ये बोलावलं..." प्रसिद्ध अभिनेत्यावर विनयभंगाचे आरोप; महिलेने केली तक्रार
14
काही नाराजी असेल तर उघडपणे व्यक्त करू; संजय शिरसाट यांचे वक्तव्य चर्चेत!
15
IPL मधील युवा 'करोडपती' Vaibhav Suryavanshi सचिन-विराटला नव्हे तर या खेळाडूला मानतो आदर्श
16
ना बिग बी, ना सलमान-विराट, हा अभिनेता भरतो सर्वात जास्त टॅक्स, टॉप ५मधून अक्षय कुमार बाहेर
17
निकालाबाबत शंका, इव्हीएमवर संशय, राज्यातील या पराभूत उमेदवारांनी EVM पडताळणीसाठी केला अर्ज 
18
महायुतीत बंडखोरी करणाऱ्या समीर भुजबळांची राजकीय दिशा काय?; छगन भुजबळ म्हणाले..
19
“लाडकी बहीण योजना नाही, ‘ती’ ७६ लाख मते महायुतीच्या विजयाची शिल्पकार”; संजय राऊतांचा दावा
20
"अपमान सहन केला जाणार नाही"; किरीट सोमय्यांची भाई जगतापांविरोधात पोलीस आयुक्तांकडे तक्रार

प्लास्टिकच्या पत्रावळी, द्रोण ठरताहेत धोकादायक

By admin | Published: July 04, 2015 1:26 AM

सर्वत्र प्लास्टिकचा वापर वाढत चालला आहे. टाकाऊ प्लास्टिक हे मानवांप्रमाणेच जनावरांच्या आरोग्याला घातक ठरत आहे.

भंडारा : सर्वत्र प्लास्टिकचा वापर वाढत चालला आहे. टाकाऊ प्लास्टिक हे मानवांप्रमाणेच जनावरांच्या आरोग्याला घातक ठरत आहे. टाकाऊ प्लास्टिक जनावरे खात असल्याने कित्येक जनावरांचा मृत्यू होत आहे. या प्रकारावर अंकुश लावण्याची मागणी केली जात आहे. घरांबाहेर किंवा रस्त्यावर खाता-खाता प्लास्टिकही जनावरांच्या पोटात जाते. यामुळे विविध विकार होऊन जनावरे दगावतात. प्लास्टिकमुळे माणसांची सोय होत असली तरी जनावरांसाठी ते हानिकारक ठरत आहे. लग्नकार्यात प्लास्टिकच्या पत्रावळी, द्रोण, वाटी, चमचे आदींचा वापर मोठया प्रमाणात होऊ लागला आहे. लग्नमंडपात सार्वजनिक सभागृहात, तथा मंगल कार्यालयात लग्नकार्य पार पडले की, लोक निघून जातात. उरलेले अन्न व प्लास्टिक पत्रावळींच्या ढिगाकडे जनावरे आकृष्ट होतात व त्यांना खावून मृत्युमुखी पडतात. याकडे प्रशासनाची लक्ष देण्याची गरज आहे (वार्ताहर)