शहरं
Join us  
Trending Stories
1
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
2
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
3
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
4
तुमचा पगार, पॅकेजच नाही, ऑफिसमध्ये या ९ गोष्टीही बोलू नका; नोकरी करताय तर नक्कीच घ्या हा सल्ला...
5
Ed Sheeran ची पुन्हा भारतात कॉन्सर्ट, ६ शहरांमध्ये घुमणार गायकाचा आवाज; कधी आणि कुठे? वाचा
6
Ananya Panday : चंकी पांडे यांच्या 'या' कृतीने अनन्या पांडे त्रस्त; इन्स्टाग्राम डिलीट करण्याचा दिला सल्ला
7
"तुमचा मित्र हिंदूंना चिरडतोय"; इन्फोसिसच्या माजी सीईओंनी मोहम्मद युनूस यांच्या मित्राला सुनावलं
8
तिढा सुटेना, महायुतीचे नेते पुन्हा दिल्लीला जाणार, का होतोय सत्तास्थापनेस उशीर? 
9
Video: 'सुपरमॅन' कॅच! तुफान वेगाने जाणाऱ्या चेंडूवर फिल्डरने हवेतच घेतली चित्त्यासारखी झेप
10
एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; राजकीय गदारोळात उदय सामंतांकडून महत्त्वाचा खुलासा
11
गोंदिया-कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात! ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
12
"वाढीव मतदानाचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे सादर करा", नाना पटोलेंचं निवडणूक आयोगाला पत्र
13
"लॉरेन्स बिश्नोईचा जेलमधून शूटर्सना कॉल; म्हणाला, पोलिसांना घाबरु नका, आपल्याकडे वकिलांची फौज"
14
PAN 2.0 नंतर सरकार आता EPFO 3.0 आणण्याच्या विचारात; ATM मधूनच करता येणार 'हे' काम
15
Maharashtra Politics : मोठी बातमी! महायुतीची बैठक रद्द, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्याला जाणार
16
भारतीय गुंडांचा अमेरिकेत 'डंकी'पद्धतीने प्रवेश; लॉरेन्स बिश्नोई टोळीचेही आवडते ठिकाण बनले
17
रोल्स रॉयस घ्यायची असेल तर डाऊन पेमेंट किती करावे लागणार? EMI किती बसणार... जाणून घ्यायला काय हरकत आहे...
18
Shubman Gill कमबॅकसाठी सज्ज; हा घ्या तो १०० टक्के फिट असल्याचा पुरावा (VIDEO) 
19
EPFO कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; ३० नोव्हेंबरपर्यंत करा 'हे' काम; अन्यथा होईल मोठं नुकसान
20
अमित शाहांच्या भेटीवेळी चेहऱ्यावर नाराजी, व्हायरल होत असलेल्या फोटोबाबत एकनाथ शिंदे म्हणाले...  

विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाची सहविचार सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 4:38 AM

सभेमध्ये "शाळा तिथे विमाशी" कार्यकारिणी स्थापन करणे, शिक्षकांचा तालुका मेळावा आयोजित करणे, नागपूर शिक्षक मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार सुधाकर अडबाले ...

सभेमध्ये "शाळा तिथे विमाशी" कार्यकारिणी स्थापन करणे, शिक्षकांचा तालुका मेळावा आयोजित करणे, नागपूर शिक्षक मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार सुधाकर अडबाले यांचा दौरा आयोजित करणे, शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी संपर्क दौरा आयोजित करणे, गुगल लिंक भरणे, नियमित वेतनाची अनियमितता, भविष्य निर्वाह निधी परतावा व ना परतावा देयके, वैद्यकीय देयके इत्यादी समस्या निकाली काढणे, तुमसर शहर व ग्रामीण कार्यकारिणीचे पुनर्गठन व संघटन, विस्तार करणे. अशा अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. सभेचे संआलन तुमसर तालुका कार्यवाह अनंत जायभाये यांनी केले. तालुका कोषाध्यक्ष किशोर बोंद्रे यांनी आभार मानले. याप्रसंगी तालुका कार्यवाह अनंत जायभाये, शहर कार्यवाह रोहित मरस्कोल्हे, किशोर बोंद्रे, संघटन सचिव नितीन चव्हाण, कनौजेश, सहकार्यवाह कडवट, सिंगाडे, कहालकर, नामदेव कापगते इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.