महिला कार्यकारिणी अध्यक्ष पदावर शशिकला पटले, कार्यवाह पुष्पा बोंद्रे, सदस्य छाया पारधी, एच. डी. बोंद्रे, मीनाक्षी बोरकर, रंजना गायकवाड, शोभा धांडे, प्रतिमा सिंगनजूडे, वंदना कडू, लीना मते, एस. आर. खोब्रागडे, राखी बिसेन, एम. आर. बोरकर, भट, माधवानी, शर्मा ,मेश्राम, मोरे, पटले,बैस व तालुका कार्यकारणी अध्यक्ष पी.बी. टेंभरे, उपाध्यक्ष एस. एन. टेंभरे, एन. झेड. नागपुरे, कार्यवाह एन.व्ही. कापगते, सहकार्यवाहआर एस. ठाकरे, प्रदीप गौपाले, कोषाध्यक्ष एन.एम. मारबदे, कार्यालय मंत्री जितेंद्र नागपुरे, संघटनमंत्री बी. एन. माकडे ,जिल्हा प्रतिनिधी पी. सी. भुते, महिला प्रतिनिधी एल. आर. लांजेवार, एस. पी. टेंभरे, सदस्यपदी एम.जी. परबते, बाळकृष्ण भगत, एस. टी .कोरडे, अजय पटले, आर.एम. चांदेकर, जी. डी. पारधी, एम. एफ. मरस्कोल्हे , कनोजे, बाजारे, डी.के कटरे यांचा समावेश आहे.
शिक्षक परिषदेची तालुका व शहर कार्यकारिणी गठित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2021 8:38 AM