शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसनं कोणत्या मार्गावर चालायला हवं? राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं, ओढली 'लक्ष्मणरेषा'!
2
"2012 पर्यंत हरी मंदिर होते...", संभलच्या शाही जामा मशिदीसंदर्भात भाजप आमदाराचा नवा दावा! शेअर केले PHOTO
3
"2019 मध्ये यांच्यासाठी जो 'चौकीदार' चोर होता, तो आता 'ईमानदार' झाला..."; असं का म्हणाले पीएम मोदी?
4
"प्रियांका गांधींच्या विजयानिमित्त वायनाडमध्ये निष्पाप गायीची हत्या"; धीरेंद्र शास्त्रींच्या पदयात्रेत रामभद्राचार्य यांचा आरोप!
5
EVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्यात, काँग्रेसच्या बैठकीत प्रियंका गांधींची मागणी
6
Mumbai Indians फिरवली पाठ, Ishan Kishan ने ठोकले ९ षटकार, अवघ्या २७ चेंडूत जिंकवली मॅच
7
बायडेन यांच्यासारखी मोदींची स्मरणशक्ती हरवत चालली हे राहुल गांधींचे वक्तव्य दुर्दैवी; परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया
8
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
9
₹6 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, 600% नं वाढला भाव; या मोठ्या कंपनीनं 1600000 शेअरवर लावलाय 'डाव'!
10
IPL Auction 2025: Rishabh Pant वर लागली २७ कोटींची तगडी बोली, टॅक्स कापून हातात किती मिळणार?
11
चंपाई सोरेन यांची JMM मध्ये घरवापसी होणार? 'कोल्हन टायगर'ला हेमंत सोरेन यांची ऑफर..?
12
टीम इंडियाने लाँच केली नवी जर्सी, झाला महत्त्वाचा बदल; पहिल्यांदा कधी मैदानात कधी दिसणार?
13
वक्फ बोर्डच्या १० कोटींच्या निधीबाबत देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, "नवीन सरकार येताच..."
14
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
15
मोठी बातमी! फोक्सवॅगनने १.४ अब्ज डॉलर कर चोरला; आधीच संकटात, त्यात भारताने पाठविली नोटीस : रिपोर्ट
16
शेअर असावा तर असा...! 4 वर्षांत दिला 10000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; ₹1000 वर पोहोचला भाव
17
Ayush Badoni ची कॅप्टन्सी! प्लेइंग इलेव्हनमधील सर्वांनी गोलंदाजी करत सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
19
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
20
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...

लॉकडाऊन रद्दसाठी वंचित बहुजन आघाडीचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2021 10:57 AM

Vanchit Bahujan Aaghadi : वंचित बहुजन आघाडीच्यावतीने ६ एप्रिल रोजी बुलडाण्यात रास्ता रोको करण्यात आला.

बुलडाणा : लॉकडाऊनच्या संदर्भात जिल्हाधिकारी यांनी ५ एप्रिल रोजी काढलेला आदेश रद्द करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने ६ एप्रिल रोजी बुलडाण्यात रास्ता रोको करण्यात आला. लॉकडाऊन निर्णयाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.लॉकडाऊनचा आदेश देताना शासनाने गोरगरीब जनतेचा विचार केला नसल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने यावेळी केला. मागील वर्षी केलेल्या लाॅकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेला लॉकडाऊनचा हा नविन आदेश तातडीने रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष नीलेश जाधव यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको  आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हा संघटक बालाभाऊ राऊत, तालुकाध्यक्ष श्रीकांत जाधव, बाळासाहेब वानखेडे, रमेशसिंग राजपूत, अर्जुन खरात, गाडेकर, विजय राऊत, दिलीप राजभोज, शंकर मलवार, मिलींद वानखेडे, सुरेंद्र जाधव आदी उपस्थित होते.

टॅग्स :buldhanaबुलडाणाVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी