शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
2
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
3
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
4
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
5
रश्मिका मंदानाने केला 'सामी सामी' वर डान्स, हटके ब्लॅक साडीत दिसतेय हॉट!
6
एकनाथ शिंदे नाही, तर कोण? शिवसेनेतून उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' 5 नावांची चर्चा...
7
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
8
Samantha Ruth Prabhu: समंथा रुथ प्रभूच्या वडिलांचं निधन, अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट
9
म्हशीमुळे मालकाला भरावा लागला ९ हजार रुपयांचा दंड; असं काय घडलं?
10
तुमचा पगार, पॅकेजच नाही, ऑफिसमध्ये या ९ गोष्टीही बोलू नका; नोकरी करताय तर नक्कीच घ्या हा सल्ला...
11
Ed Sheeran ची पुन्हा भारतात कॉन्सर्ट, ६ शहरांमध्ये घुमणार गायकाचा आवाज; कधी आणि कुठे? वाचा
12
Ananya Panday : चंकी पांडे यांच्या 'या' कृतीने अनन्या पांडे त्रस्त; इन्स्टाग्राम डिलीट करण्याचा दिला सल्ला
13
"तुमचा मित्र हिंदूंना चिरडतोय"; इन्फोसिसच्या माजी सीईओंनी मोहम्मद युनूस यांच्या मित्राला सुनावलं
14
तिढा सुटेना, महायुतीचे नेते पुन्हा दिल्लीला जाणार, का होतोय सत्तास्थापनेस उशीर? 
15
Video: 'सुपरमॅन' कॅच! तुफान वेगाने जाणाऱ्या चेंडूवर फिल्डरने हवेतच घेतली चित्त्यासारखी झेप
16
एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; राजकीय गदारोळात उदय सामंतांकडून महत्त्वाचा खुलासा
17
गोंदिया-कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात! ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
18
"वाढीव मतदानाचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे सादर करा", नाना पटोलेंचं निवडणूक आयोगाला पत्र
19
"लॉरेन्स बिश्नोईचा जेलमधून शूटर्सना कॉल; म्हणाला, पोलिसांना घाबरु नका, आपल्याकडे वकिलांची फौज"
20
PAN 2.0 नंतर सरकार आता EPFO 3.0 आणण्याच्या विचारात; ATM मधूनच करता येणार 'हे' काम

चांधई ग्रामपंचायत अविरोध !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2021 5:52 AM

मतदारसंघातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका सामंजस्याने व अविरोध पाडाव्यात, असे आवाहन आमदार श्वेता महाले यांनी केले होते. तथापि, अविरोध निवडणूक पार ...

मतदारसंघातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका सामंजस्याने व अविरोध पाडाव्यात, असे आवाहन आमदार श्वेता महाले यांनी केले होते. तथापि, अविरोध निवडणूक पार पाडणाऱ्या ग्रामपंचायतींना २१ लाखांच्या निधीची घोषणादेखील केली आहे. या आवाहनास चांधई ग्रामस्थांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. येथील सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थांनी एकत्र येत चांधई ग्रामपंचायतीची निवडणूक अविरोध केली. यामध्ये वॉर्ड क्रमांक एकमधून कृष्णा शालिकराम तेलंग्रे, स्वाती संदीप वानखेडे, सुनंदा परमेश्वर सोळंके, वाॅर्ड क्रमांक दोनमधून विशाल भाऊराव इंगळे, सविता सुरेश इंगळे, कोकिळा प्रतापसिंह सोळंके, वाॅर्ड क्रमांक तीनमधून अनुसया दगडू सोळंके, पूजा अनिल गिरी, गणेश देवराव सवडतकर हे नऊ सदस्य अविरोध निवडून आले आहेत. निवडणूक अविरोध होण्यासाठी गावातील माजी सरपंच मधुकर सोळंके, सुनील रगड, रामसिंग सोळंके, शालिकराम तेलंग्रे, निवृत्ती सोळंके, माधवर सोळंके, किशोर जाधव, नागोराव इंगळे, अशोक इंगळे, ज्ञानदेव सोळंके, रतन कतोरे, गजानन सोळंके, संजय सोळंके, संजय गिरी, फुलसिंग सोळंके, अविनाश सवडतकर, बबन इंगळे, परमेश्वर सोळंके, जनार्दन सोळंके, पोलीसपाटील दलसिंग सोळंके, दिगंबर कळमकर, किशोर सोळंके, रमेश सोळंके, आश्रृगीर गिरी, प्रताप सोळंके, प्रकाश इंगळे, बाळू सोळंके, ज्ञानेश्वर सोळंके, गणेश इंगळे, नागोराव इंगळे, अनिल इंगळे, विजय सोळंके, संजय जाधव, शिवदास सोळंके, राजू जाधव, सुनील इंगळे, लक्ष्मण सोनुने, अमोल इंगळे, देवानंद रगड, राजू इंगळे, विजय इंगळे यांनी परिश्रम घेतले आहेत.