शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
2
महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
4
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
5
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
6
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: नांदेड पोटनिवडणुकीत अखेर काँग्रेसचा विजय; रविंद्र चव्हाण यांचा १४५७ मतांनी विजय
7
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
8
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
9
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
10
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
11
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
12
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
13
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
14
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
15
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
16
एकनाथ शिंदे भाजपसमोर मुख्यमंत्रीपदाची मागणी करणार? 'हे' 5 मुद्दे महत्वाचे ठरणार...
17
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
18
Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"

अखेर भुसावळ-नरखेड पॅसेंजर सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 2:35 PM

१० जून रोजी भुसावळ-नरखेड पॅसेंजर सुरू करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदुरा : अनेक दिवसांपासून पॅसेंजर गाड्या बंद करण्यात आल्यामुळे प्रवाशांचे हाल होत होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष मोहन पाटील यांनी उपोषण सुरू केले होते. यानंतर १० जून रोजी भुसावळ-नरखेड पॅसेंजर सुरू करण्यात आली.मोहन पाटील यांनी २ जूनपासून नांदुरा रेल्वे स्टेशन समोर उपोषण सुरू केले. अखेर रेल्वे प्रशासनाने भुसावळ ते नरखेड पॅसेंजर सुरू केली. भुसावळ ते नागपूर व भुसावळ ते वर्धा ह्या गाड्याही लवकरच सुरू करण्यात येतील, असे आश्वासन रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आले. मोहन पाटील यांच्या उपोषणाला परिसरातील नागरीकांनी पाठींबा दिला. दरम्यान भुसावळ-नरखेड पॅसेंजर नांदुरा रेल्वे स्थानकावर आली असता मोहन पाटील यांनी झेंडी दाखवून गाडीला पुढे रवाना केले. यावेळी युवराज देशमुख, डॉ.अमीन, रफीकसेठ, नितीन मानकर, राजेश गावंडे, डॉ.प्रदीप हेलगे, बशीरखॉ, संजय चोपडे, पुरूषोत्तम साबे, रमेश पायघन, योगेश चावरे, शरद चोपडे, कलीम परवेज, शंकर सकळकर, किसना पाटील, महादेव पुरी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

टॅग्स :khamgaonखामगावNanduraनांदूराrailwayरेल्वे