ऋषिकेश अवचार उद्यानविद्या परीक्षेत राज्यात प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:42 AM2021-09-16T04:42:49+5:302021-09-16T04:42:49+5:30

वैभव संतोष चांदणे या विद्यार्थ्याने उद्यानविद्यामध्ये राज्यात ६, कृषी विषयामध्ये ४४ वा क्रमांक प्राप्त केला आहे. याशिवाय प्रवीण ...

First in the state in Rishikesh Avchar Horticulture Examination | ऋषिकेश अवचार उद्यानविद्या परीक्षेत राज्यात प्रथम

ऋषिकेश अवचार उद्यानविद्या परीक्षेत राज्यात प्रथम

Next

वैभव संतोष चांदणे या विद्यार्थ्याने उद्यानविद्यामध्ये राज्यात ६, कृषी विषयामध्ये ४४ वा क्रमांक प्राप्त केला आहे. याशिवाय प्रवीण शिवाजी नागरे उद्यानविद्या ३१वा, नंदकिशोर पंढरीनाथ मुंडे उद्यानविद्या १८३, कृषी १९४ कृषी व्यवसाय व्यवस्थापन ३५, शुभांगी रमेश गिरी उद्यानविद्या ७६, कृषी १७० तर जान्हवी गजानन डोसे उद्यानविद्या ४३३, कृषी २२३ तर नम्रता ज्ञानेश्वर सावळे उद्यानविद्या ८२, कृषी ३५७, प्रफुल्ल प्रकाश देशमुख उद्यानविद्या ४३, कृषी २०७, भाग्यश्री विजयराव नासरे उद्यानविद्या ३६९, कृषी ४५७, नूतन बाबाराव घुगे उद्यानविद्या २४३, कृषी १२१४, पल्लवी श्रीकृष्ण लखाडे उद्यानविद्या ५५१, कृषी १००८, वैशाली गजानन कोगदे उद्यानविद्या ३०८, कृषी ७८१, वर्षा बाळासाहेब कापुरे उद्यानविद्या ३६२, कृषी २६७ वनविद्या ७० कृषी व्यवसाय व्यवस्थापन ५५, ओम राजाराम राऊत कृषी ४५२, महेश भागवतराव आखरे कृषी ४८२ रँक प्राप्त केली. विवेकानंद कृषी महाविद्यालयाचे एमएस्सी प्रवेश परीक्षेसाठी प्रात्र झालेल्या विद्यार्थ्यांची तयारी विवेकानंद फोरम समन्वयक प्रा. एस. डी. जाधव, प्रा. पी. डी. थोरहाते यांनी करून घेतली.

Web Title: First in the state in Rishikesh Avchar Horticulture Examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.