आयोजित मेळाव्याला उद्घाटक म्हणून अण्णा भाऊ साठे यांचे नातू सचिन साठे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी पं.स. सभापती सिंधू तायडे होते. आयोजन बाजार समितीचे माजी संचालक गजानन पवार यांनी केले होते. यावेळी समाजकल्याण आयुक्त राठोड, समाधान गुंजाळकर, माजी न्यायाधीश सुरेश घोरपडे, गजानन पवार यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला भगवान गायकवाड, अंकुश तायडे, छोटू कांबळे, प्रल्हाद सुरडकर, रामदास कांबळे, प्रदीप कांबळे, राजू नाटेकर, गणेश अवसोरमोल, परशराम गोडवे, प्रवीण कांबळे, सुरेश अवसरमोल, राजेश गोफने, शेख सलीम, नाना गायकवाड, रमेश ताकतोडे, निबाजी साळवे, नयन घेवंदे, संभाजी नाटेकर, सुनील नाटेकर, महेश बोरकर, रामा रोकडे, बबन काकफळे, संतोष गायकवाड, विलास निकाळजे, प्रभाकर आवारे, कैलास निकाळजे, विश्वनाथ बावस्कर, राजू नाटेकर, राजू गायकवाड, शेषराव साळवे, नितीन साळवे, संतोष अवसोरमोल, सोनू गायकवाड, गजानन खंदारे, अशोक काकफळे, भास्कर बाजड, जानकीराम साळवे, गोपाल साबळे, बबलू गायकवाड आदींसह सर्व क्षेत्रांतील कलावंत तसेच समाजबांधव व महिला मंडळ उपस्थित होते. संचालन गजानन जाधव व राहुल पवार तर आभार राजेश गजानन पवार यांनी मानले.
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे व वामनदादा कर्डक जयंती उत्साहात साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2021 4:41 AM