मेहकर @ ८८.७९ टक्के; ३७४८ विद्यार्थी झाले उत्तीर्ण
By admin | Published: June 14, 2017 12:46 AM2017-06-14T00:46:12+5:302017-06-14T00:46:12+5:30
मेहकर : तालुक्याचा निकाल ८८.७९ टक्के लागला आहे. यावर्षी एकूण ४२२१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील ३७४८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
मेहकर : तालुक्याचा निकाल ८८.७९ टक्के लागला आहे. यावर्षी एकूण ४२२१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील ३७४८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर तालुक्यात सहा शाळांचा सर्वाधिक १०० टक्के निकाल लागला आहे.
यामध्ये विठ्ठल रुखमाई विद्यालय शेलगाव देशमुख, विठ्ठल रुखमाई मा. शाळा विश्वी, माध्य.विद्यालय चायगाव, महेश विद्यामंदिर मेहकर, संताजी कॉन्व्हेंट मेहकर, विवेकानंद ज्ञानपीठ, हिवराआश्रम या सहा शाळांनी १०० टक्के निकाल दिला. तर सर्वात कमी जि. प. हायस्कूल मेहकर या शाळेचा ५४.८३ टक्के निकाल लागला आहे. श्री सरस्वती विद्यालय जानेफळ ७७.४८ टक्के, श्री.शिवाजी हायस्कूल डोणगाव ९६.११, शिवाजी हायस्कूल मेहकर ८६.७५, एम.ई.एस. हायस्कूल मेहकर ८७.०९, जिजामाता कन्या शाळा मेहकर ८१.७६, जनता हायस्कूल मेहकर ७५, पाटील विद्यालय हिवराखुर्द ९२.३०, श्री सरस्वती विद्यालय दे.साकर्शा ८०.३०, महात्मा फुले विद्यालय दे.माळी ९६.३८, बाबुराव पाटील विद्यालय लोणीगवळी ८४, श्री शिवाजी हायस्कूल कळंबेश्वर ९१.१७, शिवाजी हायस्कूल लोणीलव्हाळा ९५.०४, विवेकानंद विद्यामंदिर हिवराआश्रम ९०.९८, संजय गांधी विद्यालय घाटबोरी ८५.५०, पातुरकर विद्यालय डोणगाव ९७.८२, फख्रोद्दीन अली अहमद उर्दू हायस्कूल डोणगाव ८७.३५, सरस्वती कन्या विद्यालय जानेफळ ६६.६६, पाटील विद्यालय नायगाव शेंदला ७८.३३, पाटील विद्यालय मोळा ८.८०, वसंतराव नाईक विद्यालय अंजनी बु.८३.८२, शिवाजी हायस्कूल जानेफळ ७६.५७, आश्रम शाळा घाटबोरी ९६.८७, श्री.विठ्ठल रुख्माई विद्यालय डोणगाव ७२.४१, सरस्वती आश्रम शाळा दे.साकर्शा ५९.४५, जिजाऊ विद्यालय जवळा (आरेगाव) ९५.४५, संत तुकाराम विद्यालय कल्याणा ९३.३३, शाहू महाराज विद्यालय पेनटाकळी ९८.५७, माध्यमिक विद्यालय मेहकर ८९.१३, महादजी पाटील मा.विद्यालय बेलगाव ९६.८७, पीर मोहमंद हायस्कूल मेहकर ९७.०१, राजे संभाजी विद्यालय अंत्री देशमुख ९७.९१, चौधरी विद्यालय सोनाटी ९२.५३, शिवगंगा विद्यालय बोरी ९३.६१ टक्के, ज्ञानदीप विद्यामंदिर,पार्डा ९५.३१ टक्के, जिजामाता विद्यालय,हिवराखुर्द ९५.२३ टक्के, सेवादास महाराज आश्रम शाळा मांडवा ८९.१३, जगदंबा विद्यालय उकळी सुकळी ८९.१४, माध्यमिक विद्यालय पांगरखेड ९८.१४, गुरुकृपा माध्यमिक विद्यालय गणपूर ९३.८७, जिजामाता आदिवासी आश्रम शाळा चिंचाळा ९७.८७ टक्के याप्रमाणे लागला आहे.