लाईव्ह न्यूज :

Buldhana (Marathi News)

मधमाशांच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू; बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील येथील घटना - Marathi News | Farmer dies in bee attack incident happened here in Motala Taluka of Buldhana District | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मधमाशांच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू; बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील येथील घटना

धामणगाव बढे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा भोंगळ कारभार या प्रकरणात समोर आला आहे. ...

वारी भैरवगड येथील डोहात तरूण बूडाला;शोध मोहीम सुरू - Marathi News | youngster drown lake in Wari Bhairavagad | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :वारी भैरवगड येथील डोहात तरूण बूडाला;शोध मोहीम सुरू

अजूनही शोध मोहीम सुरूच. ...

३५ क्विंटल कापूस, शेती साहित्य जळून खाक - Marathi News | 35 quintals of cotton agricultural materials burnt in khamgaon buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :३५ क्विंटल कापूस, शेती साहित्य जळून खाक

शेतकऱ्यांचे सहा लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. ...

यकृत देऊन भावाला जीवदान; मात्र बहिणीने साेडले प्राण; आधुनिक दुर्गाची भावनिक करणारी भाऊबीज - Marathi News | Giving life to a brother by giving a liver; But the sister lost her life, Incidents in Buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :यकृत देऊन भावाला जीवदान; मात्र बहिणीने साेडले प्राण; आधुनिक दुर्गाची भावनिक करणारी भाऊबीज

अंढेरा येथील रमेश नागरे (वय ४८) हे मूळ शेतीसह हॉटेल व्यवसाय करतात. २०१९ पासून ते पोटाच्या विकाराने त्रस्त हाेते. ...

बुलढाण्यात वेगवेगळ्या दोन रस्ता अपघातात सहा जखमी; एक गंभीर - Marathi News | Six injured in two different road accidents; A serious one | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलढाण्यात वेगवेगळ्या दोन रस्ता अपघातात सहा जखमी; एक गंभीर

जखमींमध्ये जनुना येथील पाच जणांचा समावेश  ...

वेतन न मिळाल्याने टाेल कर्मचाऱ्यांनी सोडली मोफत वाहने, समृध्दी महामार्गावर टोल प्लाझावर कर्मचाऱ्यांचे आंदोलन - Marathi News | Toll employees leave free vehicles due to non-payment of salary, employees protest at toll plaza on Samrudhi Highway | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :वेतन न मिळाल्याने टाेल कर्मचाऱ्यांनी सोडली मोफत वाहने, समृध्दी महामार्गावर टोल प्लाझावर कर्मचाऱ्यांचे आंदोलन

शहराच्या जवळील टोल प्लाझावर अनेक कर्मचारी काम करतात. दोन - तीन शिफ्टमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एका महिन्याचे वेतन मिळाले नसल्याचे सांगण्यात आले. ...

आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक, साेनाटी येथे रास्ता राेकाे; टाॅवरवर चढून केले आंदाेलन  - Marathi News | Dhangar community aggressive for reservation, road blocked at Senati | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक, साेनाटी येथे रास्ता राेकाे; टाॅवरवर चढून केले आंदाेलन 

मेहकरचे उपविभागीय अधिकारी दिनेश गीते, तहसीलदार नीलेश मडके, मेहकर ठाणेदार राजेश शिंगटे, डोणगावचे ठाणेदार अमरनाथ नागरे यांच्यासह पोलिसांचा बंदाेबस्त तैनात करण्यात आला आहे. ...

लिव्हर देऊन थोरल्या भावाला बहिणीने दिले जीवनदान! - Marathi News | Sister gave life to elder brother by giving liver in buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लिव्हर देऊन थोरल्या भावाला बहिणीने दिले जीवनदान!

आधुनिक दुर्गाची भावनिक करणारी भाऊबीज. ...

भरधाव खासगी बसने दुचाकीवरील तिघांना चिरडले - Marathi News | A speeding private bus crushed three people on a two-wheeler | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :भरधाव खासगी बसने दुचाकीवरील तिघांना चिरडले

राष्ट्रीय महामार्गावर वडनेर गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावर वडनेरजवळ एआर ०१ ज ७७४१ क्रमांकाच्या खासगी बसने एम एच ०५ बीएस ७८२१ क्रमांकाच्या दुचाकीला धडक दिली. ...