लोककलावंतांची दयनीय अवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:35 AM2021-09-11T04:35:25+5:302021-09-11T04:35:25+5:30

ते लोककलावंत बहुउद्देशीय संस्था व डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने कलावंतांची एक दिवशीय कार्यशाळा व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा ...

The plight of folk artists | लोककलावंतांची दयनीय अवस्था

लोककलावंतांची दयनीय अवस्था

Next

ते लोककलावंत बहुउद्देशीय संस्था व डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने कलावंतांची एक दिवशीय कार्यशाळा व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कारनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कलावंत आत्माराम साखरे होते, तर प्रमुख सत्कारमूर्ती म्हणून नवनियुक्त कलाकार मानधन समितीचे जिल्हाध्यक्ष शंकर महाराज राजपूत, अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे जिल्हा प्रचारक तथा मानधन समितीचे नवनियुक्त सदस्य दीपक महाराज सावळे, शाहीर ईश्वर मगर, राष्ट्रवादी चित्रपट संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील बोरकर, गवई, मेहकर तालुका वारकरी महामंडळाचे तालुकाध्यक्ष भागवत भिसे, तबलावादक संजय म्हस्के आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. प्रास्ताविक सचिव शरद वानखेडे यांनी केले. यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. दीपक महाराज सावळे, गवई, ईश्वर मगर, सुनील बोरकर, भीमराव अंभोरे, गणेश तांगडे, काशीनाथ वारकरी, हरिभाऊ राजगुरू, पांडुरंग बुधवंत, शेख यासीन आदींनी आपले विचार व्यक्त केले. संचालन रफिक कुरेशी यांनी, तर आभार किशोर मैंद यांनी मानले.

Web Title: The plight of folk artists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.