Join us  

जूनमध्ये १२ दिवस बँका राहणार बंद; 2000 च्या नोटा बदलायच्यात... कामांचे नियोजन करा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2023 8:39 AM

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : जून महिन्यात अनेक भागांत बँका १२ दिवस बंद राहतील. विविध ठिकाणच्या सुट्ट्यांमुळे बँकांत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : जून महिन्यात अनेक भागांत बँका १२ दिवस बंद राहतील. विविध ठिकाणच्या सुट्ट्यांमुळे बँकांत ६ दिवस कामकाज होणार नाही, तसेच या महिन्यात ४ रविवार आणि २ शनिवारीही कामकाज बंद राहील. 

सुट्ट्या लक्षात घेऊन नागरिकांनी  बॅंक कामांचे नियोजन करावे.

दिनांक    कारण    ठिकाण ४ जून    रविवार    सर्व ठिकाणी १० जून    दुसरा शनिवार    सर्व ठिकाणी११ जून    रविवार    सर्व ठिकाणी१५ जून    राजा संक्रांती    मिझोरम, ओडीशा१८ जून    रविवार    सर्व ठिकाणी२० जून    कांग रथ यात्रा    मिझोरम, ओडिशा

दिनांक    कारण    ठिकाण २४ जून    चौथा शनिवार    सर्व ठिकाणी२५ जून    रविवार    सर्व ठिकाणी२६ जून    खर्ची पूजा    त्रिपुरा२८ जून    ईद उल अजहा    केरळ, महाराष्ट्र, काश्मीर२९ जून    ईद उल अजहा    बहुतांश राज्यांत३० जून    रीमा ईद उल अजहा    मिझोरम, ओडिशा

टॅग्स :बँक