Join us

आता सेटींग लावून बदली होणार नाही! बँकेत येणार नवीन ट्रान्सफर पॉलिसी; महिलांना मिळणार विशेष सवलत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 10:37 AM

Bank Transfer Policy : आता बँकांमध्ये सेटींग लावून ट्रान्सफर करुन घेण्यास चाप लागणार आहे. कारण, या प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी अर्थ मंत्रालयाने बँकांसाठी अनेक सूचना जारी केल्या आहेत.

टॅग्स :बँकिंग क्षेत्रबँकनिर्मला सीतारामन