Join us

महागाई आणि EMI वाढल्याने सर्वसामान्य दुहेरी संकटात! आरबीआय आतातरी व्याजदर कपात करणार का?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2024 12:27 PM

Rbi Reduce Interest Rates : महागाई आणि मंदी यांच्यात समतोल साधणे हे आरबीआयसमोरील मोठं आव्हान आहे. अशा परिस्थितीत केंद्रीय बँक व्याजदर कपात करुन सर्वसामान्यांना दिलासा देणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकमहागाईबँकिंग क्षेत्रबँक