लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आर्थिक वर्षाच्या अखेरच्या मार्च महिन्यात बँकांशी संबंधित अनेक कामांची घाई असते. त्यामुळे मार्चमध्ये बँका किती दिवस बंद राहणार, हे जाणून घेणे आवश्यक आहे. यंदा मार्च महिन्यात हाेळी, गुढीपाडवा आणि रामनवमी, इत्यादी सण आले आहेत. त्यामुळे बहुतांश राज्यांमध्ये ९ दिवस बँका बंद राहणार आहेत.
५ मार्च रविवार ७ मार्च धुळवड ११ मार्च दुसरा शनिवार१२ मार्च रविवार १९ मार्च रविवार२२ मार्च गुढीपाडवा२५ मार्च चाैथा शनिवार२६ मार्च रविवार३० मार्च रामनवमी