४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 1:38 PM
देशातील बाजार नियामकानं बंधनकारक केलेल्या पब्लिक शेअरहोल्डिंग नियमांचं पालन करण्यासाठी मोदी सरकार चार सरकारी बँकांमधील काही हिस्सा विकण्याचा विचार करत आहे.