२० नोव्हेंबरला महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी, सर्व बँका राहणार बंद, फक्त 'या' सेवा सुरू राहणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2024 2:47 PM
public holiday in maharashtra : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) नुसार, महाराष्ट्रात २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी सर्व खाजगी आणि सरकारी बँकांना सुट्टी असेल.