RBI गव्हर्नरना किती पगार मिळतो? ४५० कोटींच्या आलिशान घरासह 'या' मिळतात सुविधा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2024 10:57 AM
RBI New Governor Sanjay Malhotra: केंद्र सरकारने महसूल सचिव संजय मल्होत्रा यांची रिझर्व्ह बँकेचे पुढील गव्हर्नर म्हणून नियुक्ती केली आहे. पगाराव्यतिरिक्त, RBI गव्हर्नरला भारत सरकारकडून मोफत निवास, वाहन, वैद्यकीय सुविधा आणि पेन्शनसह इतर अनेक सुविधा मिळतात.