नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी RBI गुड न्यूज देणार का? व्याजदर कमी होण्याची किती आहे आशा? By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2024 11:33 AMRBI MPC Meeting : या महिन्यात भारतीय रिझर्व्ह बँकेच्या चलन धोरण विषयक बैठक आहे. या बैठकीत कर्जाचे हप्ते कमी होण्याची आशा सर्वसामान्यांना आहे.नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी RBI गुड न्यूज देणार का? व्याजदर कमी होण्याची किती आहे आशा? आणखी वाचा Subscribe to Notifications