Join us

SBI Home Loan Rates : SBI चा लाखो कर्जदारांना धक्का! कार आणि गृह कर्ज महाग, जुन्या कर्जाची EMI वाढणार का?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2024 12:32 PM

SBI Home Loan Interest Rates : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक, स्टेट बँक ऑफ इंडियाने नवीन मार्जिन कॉस्ट ऑफ फंड्स (MCLR) आधारित कर्ज दर जारी केले आहेत. ज्यात व्याजदर ५ बेस अंकांनी वाढ करण्यात आली आहे.

टॅग्स :स्टेट बँक आॅफ इंडियाभारतीय रिझर्व्ह बँकएचडीएफसी