Join us

आयकर विभाग ठोठावणार 10 लाख रुपयांचा दंड! तुम्ही तर अशी चूक केली नाही ना?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2024 1:56 PM

Income Tax : आयकर विभागाने कंप्लाइन्स-कम-अवेअरनेस मोहिमेअंतर्गत करदात्यांना एक सार्वजनिक सल्लापत्र जारी केले आहे. याचे उल्लघन केल्यास १० लाख रुपयांचा दंड आकारला जाऊ शकतो.

टॅग्स :इन्कम टॅक्समुख्य आयकर आयुक्त कार्यालयआयकर मर्यादा